लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था 'नाचता येईना म्हणे अंगण वाकडं' : चंद्रकांत पाटील - Marathi News | Mahavikas Aghadi government are neglected in farmers all problems in the state : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था 'नाचता येईना म्हणे अंगण वाकडं' : चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीच्या सरकारने लोकहिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही.. ...

‘त्यांनीच’ शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांच चंद्रकांत पाटलांना सूचक इशारा - Marathi News | NCP MLA Rohit Pawar answer to BJP Leader Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘त्यांनीच’ शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांच चंद्रकांत पाटलांना सूचक इशारा

चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे अनेकांनी यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर - Marathi News | chief minister uddhav thackeray will visit pune tomorrow to review the situation in corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. ...

महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'चा सध्या तरी विचार नाही, पण...; चंद्रकांतदादांचं सूचक विधान - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has said that Operation Lotus will take place in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'चा सध्या तरी विचार नाही, पण...; चंद्रकांतदादांचं सूचक विधान

शरद पवारांच्या या विधानावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. ...

आंबा पाडणारेच घरी बसतात, भाजपचे प्रत्युत्तर : क्षीरसागर म्हणजे बिनपुंगळीची लुना - Marathi News | BJP's response: Kshirsagar is the Luna of Binpungali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंबा पाडणारेच घरी बसतात, भाजपचे प्रत्युत्तर : क्षीरसागर म्हणजे बिनपुंगळीची लुना

माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे बोलणे म्हणजे बिनपुंगळीची लुना... या लुनाला ना गती, ना प्रगती... ती नुसतेच पेट्रोल खाते... आंबा पाडल्यानंतर कुणी मोठे होत नाही. आंबा पाडणाराच घरी बसतो, असे प्रत्युत्तर भाजपने मंगळवारी दिले. ...

कोणीही चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा; भाजपा कार्यकर्त्यांना आक्रमक उत्तर देण्याचे आदेश - Marathi News | Order to give aggressive answer to Opposition Party workers criticism by BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोणीही चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा; भाजपा कार्यकर्त्यांना आक्रमक उत्तर देण्याचे आदेश

शब्दांची धार वापरा, कोरोनाच्या परिस्थितीचं भान ठेवत आक्रमक राहिलं पाहिजे असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...

शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीस म्हणतात... - Marathi News | no proposal from shiv sena will fight election independently says bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीस म्हणतात...

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य ...

आजही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका स्वतंत्र लढवणारः चंद्रकांत पाटील - Marathi News | Chandrakant Patil is still dreaming of power, he said .. a government can be formed with Shiv Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका स्वतंत्र लढवणारः चंद्रकांत पाटील

राज्याच्या हितासाठी आज देखील शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ...