Chalisgaon, Latest Marathi News
दिवाळी प्रकाश पर्वानिमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने येथे 'दिवाळी पहाट ' हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या शास्त्रीय गायनाने व भावगीतांनी झाली. ...
लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली. ...
गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली. ...
शिरसगाव येथील शेतकरी मोहन भीमराव शिंदे यांची आडगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली बैलजोडी अज्ञात इसमांनी चोरून नेली. ...
गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. ...
हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले. ...
चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ...
पुलालगत असलेला कच्चा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे शनिवारी सायंकाळी वाहून गेल्याने चाळीसगाव ते नागद असा संपर्क तुटला. ...