मध्य रेल्वे मार्गावरून १७ मार्च रोजी सुमारे ३९ लाख ७७ हजार ३२१ प्रवाशांनी प्रवास केला, तर १६ मार्च रोजी मध्य रेल्वे मार्गावरून सुमारे ४९ लाख ४१ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे सुमारे ९ लाख ६४ हजार २४३ रेल्वे प्रवासी घटले आहेत. ...
कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याकरिता टीसींना रेल्वेने मास्क, सॅनिटायझर वगैरे कुठल्याच गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने विषाची परीक्षा कोण पाहणार, असा टीसींपुढे प्रश्न आहे. ...