लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

कृषी कायदे रद्द करण्यास मंत्रिमंडळाची संमती; संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच प्रक्रियेची पूर्तता करणार  - Marathi News | Cabinet consent to repeal agricultural laws; The process will be completed in the winter session of Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द करण्यास मंत्रिमंडळाची संमती; संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच प्रक्रियेची पूर्तता करणार 

नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अखेर हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंतीच्या दिवशी केली. ...

मोदी सरकारचा सावध पवित्रा! कृषी कायदे रद्द केल्यावर आता ‘हा’ कायदा पुढे ढकलणार; पाहा, डिटेल्स - Marathi News | centre modi govt plans to defer labour reform rollout until after 5 state elections in 2022 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा सावध पवित्रा! कृषी कायदे रद्द केल्यावर आता ‘हा’ कायदा पुढे ढकलणार; पाहा, डिटेल्स

केंद्रातील मोदी सरकार लोकप्रियता धोक्यात घालू इच्छित नसल्यामुळे आणखी एक कायदा पुढे ढकलण्याचे संकेत दिले जात आहेत. ...

आता 5G विसरा... मोदी सरकार २०२३ पर्यंत भारतात 6G तंत्रज्ञान आणणार! ‘मेक इन इंडिया’साठी प्रयत्न सुरु - Marathi News | ashwini vaishnaw said india aims for indigenous 6g technology till 2023 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता 5G विसरा... मोदी सरकार २०२३ पर्यंत भारतात 6G तंत्रज्ञान आणणार! ‘मेक इन इंडिया’साठी प्रयत्न सुरु

देशात विकसित करण्यात येत असलेल्या ६जी तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय - Marathi News | Now ration card holder people will get free rations till March 2022, the decision was taken in the cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ...

स्वच्छ हवेसाठी शहराला मिळणार ८७ कोटी; केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभाग - Marathi News | Aurangabad will get 87 crore for clean air in next five year; city's Participation in Central Governments activities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वच्छ हवेसाठी शहराला मिळणार ८७ कोटी; केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभाग

महानगरपालिकेने कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत एक करार केला. या करारांतर्गत शहरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यात येतील. ...

अल्प प्रमाणात आता ड्रग्ज बाळगता येणार? तो गुन्हा ठरणार नाही! मोदी सरकार आणणार विधेयक - Marathi News | centre modi govt to introduce narcotic drugs and psychotropic substances amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्प प्रमाणात आता ड्रग्ज बाळगता येणार? तो गुन्हा ठरणार नाही! मोदी सरकार आणणार विधेयक

पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता. ...

तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Proposal to repeal three agricultural laws approved today; Decision of the Union Cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. ...

मालमत्ता विक्रीतून उभारणार ९७० कोटी, बीएसएनएल, एमटीएनएलबाबत प्रस्ताव  - Marathi News | 970 crore to be raised from sale of property, proposal regarding BSNL, MTNL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालमत्ता विक्रीतून उभारणार ९७० कोटी, बीएसएनएल, एमटीएनएलबाबत प्रस्ताव 

सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत ही विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये बीएसएनएलच्या ६६० कोटींच्या, तर एमटीएनएलच्या ३१० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांचे हे केवळ आरक्षित मूल्य असून, प्रत्यक्षात त्यापासून अधिक प्रमाणात  ...