लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

GST: महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का देणार, १४३ वस्तूंवरील जीएसटी वाढवणार? - Marathi News | GST: Central government to give another push to inflation-hit people, increase GST on 143 items | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का देणार, १४३ वस्तूंवरील GST वाढवणार?

GST Rates: गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाई मोठ्या प्रमणात वाढत आहे. दरम्यान, महागाईने होरपळलेल्या जनतेला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

Supriya Sule: “केंद्राने खासदारांना रुपयाही दिला नाही, ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule criticised centre modi govt and praise maha vikas aghadi over members fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्राने खासदारांना रुपयाही दिला नाही, ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले”: सुप्रिया सुळे

Supriya Sule: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटकाळातही प्रचंड कामे झाली आहेत. विकासाची कामे झाली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Ration Home Delivery: रेशन दुकानावर जायची गरज नाही! झोमॅटोसारखी होम डिलिव्हरी होणार, अशी द्या ऑर्डर... - Marathi News | Ration Home Delivery: No need to go to ration shop! Order Home Delivery Like Zomato from Umang App | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन दुकानावर जायची गरज नाही! झोमॅटोसारखी होम डिलिव्हरी होणार, अशी द्या ऑर्डर...

Ration Home Delivery service in Marathi: झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जशा खाद्यपदार्थ घरपोच देतात तशीच सेवा आता रेशनची देखील मिळणार आहे. 22 राज्यांत याची सुरुवात झाली आहे. ...

LIC IPO: कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | LIC IPO: When will the LIC IPO come? The central government is set to take a decision this month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत

LIC IPO : सरकारने 12 मे पर्यंत IPO आणला नाही, तर डिसेंबर तिमाहीचे निकाल सांगून सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल करावी लागतील. ...

Neelam Gorhe: “केंद्राची नवी योजना, उद्धव ठाकरेंवर टीका करा अन् Y दर्जाची सुरक्षा घ्या”; शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena neelam gorhe replied centre modi govt and bjp over criticism on cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्राची नवी योजना, उद्धव ठाकरेंवर टीका करा अन् Y दर्जाची सुरक्षा घ्या”; शिवसेनेची टीका

Neelam Gorhe: कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. ...

“महागाई वाढतेय, PM नरेंद्र मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे”; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | ncp mahesh tapase criticised bjp over communal violence and inflation rate at high | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महागाई वाढतेय, PM नरेंद्र मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे”; राष्ट्रवादीची मागणी

देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित असून, तो दिवस आता दूर नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

मोदी सरकारचे एक पाऊल मागे! GST स्लॅब फेरबदलाचे खंडन; वृत्त निराधार असल्याचा दावा - Marathi News | central govt denies revision gst slab gst council proposes to end 5 percent rate and move it to 3 and 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचे एक पाऊल मागे! GST स्लॅब फेरबदलाचे खंडन; वृत्त निराधार असल्याचा दावा

जीएसटीचा ५ टक्क्यांचा कर टप्पा रद्द करून थेट ८ टक्क्यांचा नवीन करटप्पा करणार असल्याचे सांगितले जात होते. ...

युद्धाचे विश्लेषण करायचे की नाही...? केंद्राच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका - Marathi News | To analyze war or not Petition in the High Court against the decision of the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धाचे विश्लेषण करायचे की नाही...? केंद्राच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका

उच्च न्यायालयाने प्रतिवादी असलेले गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव, कार्मिक प्रशिक्षण विभागाचे सचिव व संरक्षण मंत्रालयाचे सहसचिवांना नोटीस बजावत जूनमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...