लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

“PM नरेंद्र मोदींच्या वागण्याने नाराज नाही, हैराण झाले”; सुप्रिया सुळे यांची टीका - Marathi News | ncp supriya sule replied pm narendra modi govt over criticised maharashtra on high fuel tax | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM नरेंद्र मोदींच्या वागण्याने नाराज नाही, हैराण झाले”; सुप्रिया सुळे यांची टीका

राज्यांना मदत करणे ही पंतप्रधान मोदींची नैतिक जबाबदारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या - Marathi News | more than 45 crore people no longer looking for jobs and over 2 crore indians lost jobs in last five years | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या

भाजपच्या मोदी सरकारने सत्तेत येताना रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थिती उलट असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. ...

ओपन नेटवर्क येणार, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला कडवी टक्कर देणार, मोदी सरकार आखतेय मोठी योजना - Marathi News | Open network will come, Amazon-Flipkart will be hit hard, Modi government is planning big plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपन नेटवर्क येणार,अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला कडवी टक्कर देणार, मोदी सरकार आखतेय योजना

Open Network: अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या दिग्गज ई-कॉमर्स कंपनीला कडवी टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारकडून एका मोठ्या योजनेवर काम सुरू आहे. मोदी सरकार लवकरच एक ओपन टेक्नॉलॉजी नेटवर्क (नेटवर्क फॉर ऑल डिजिटल कॉमर्स) आणत आहे. ...

Fertilizer Subsidy : PM Kisan च्या 11व्या हप्त्यापूर्वी मोदी सरकारनं दिली आनंदाची बातमी; प्रत्येक शेतकऱ्याला होणार फायदा! - Marathi News | Narendra Modi govt hikes nutrient based fertiliser subsidy for kharif season DAP Fertilizer subsidy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Kisan च्या 11व्या हप्त्यापूर्वी मोदी सरकारनं दिली आनंदाची बातमी; प्रत्येक शेतकऱ्याला होणार फायदा!

सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सर्व 14 कोटी शेतकऱ्यांना होणार.... ...

“महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा”: शरद पवार - Marathi News | ncp sharad pawar criticised central govt over religious violence in delhi and maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा”: शरद पवार

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार असले, तरी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असे शरद पवार म्हणाले. ...

“आधी आमचे २६ हजार कोटी द्या, मग सांगाल तो कर काढू”; CM ठाकरेंनंतर राष्ट्रवादीने मोदींना सुनावले - Marathi News | ncp jitendra awhad replied centre modi govt over criticism of fuel price in the state of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी आमचे २६ हजार कोटी द्या, मग सांगाल तो कर काढू”; CM ठाकरेंनंतर राष्ट्रवादीने मोदींना सुनावले

कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त आहे. फार काही आभाळाएवढा फरक नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. ...

...तरीही केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'हिशेब'च मांडला - Marathi News | The biggest contribution of Maharashtra in the development of country, but not the right financial treatment from the center says CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरीही केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'हिशेब'च मांडला

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. ...

Madhav Godbole Passed Away: प्रशासकीय वर्तुळातील मराठी आवाज निमाला; माधव गोडबोले यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | former union home secretary madhav godbole passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Madhav Godbole Passed Away: प्रशासकीय वर्तुळातील मराठी आवाज निमाला; माधव गोडबोले यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार

देशातील विविध उल्लेखनीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले माजी केंद्रीय गृहसचिव माधव दत्तात्रय गोडबोले यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले ...