लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

मोदी सरकार मोठा निर्णय घेणार! Electric वाहनं स्वस्त होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा - Marathi News | electric vehicles price will be get down as central govt could reduce gst on lithium ion batteries | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मोदी सरकार मोठा निर्णय घेणार! Electric वाहनं स्वस्त होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

7th Pay Commission: मोठी बातमी! आठवा वेतन आयोग येणार नाही, पगारवाढीसाठी नवा फॉर्म्युला लागू होणार? - Marathi News | 7th Pay Commission: Eighth pay commission will not come, new formula will be applied for salary increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आठवा वेतन आयोग येणार नाही, पगारवाढीसाठी नवा फॉर्म्युला लागू होणार?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे. पण, पगारवाढीसाठी आणलेला हा शेवटचा वेतन आयोग असू शकतो. केंद्र सरकार आता नवा फॉर्म्युला लागू करून वेतन आयोगाची प्रथा बंद करण्याचा विचार करत आहे. ...

Nana Patole: 'देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न', नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Nana Patole: 'Ruling BJP's attempt to increase the number of bigots in the country', Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न', नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole Criticize BJP: विविधतेत एकता ही भारताची ओळख असून तीच ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून देशाची अखंडता कायम ठेवली आहे मात्र, केंद्रातील भाजपाचे सरकार देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. ...

MSP म्हणजे नेमके काय? कसा ठरवला जातो भाव? कोण घेतं याचा निर्णय? पाहा, यंदाची किंमत - Marathi News | know about what is minimum support price msp who and how it is decided check 2022 23 latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MSP म्हणजे नेमके काय? कसा ठरवला जातो भाव? कोण घेतं याचा निर्णय? पाहा, यंदाची किंमत

What is MSP: केंद्रातील मोदी सरकारने २०२२-२३ च्या खरीप हंगामातील १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ जाहीर केली. जाणून घ्या, डिटेल्स... ...

गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर होऊ शकते मोठे नुकसान, सरकार परवानगी देण्याची शक्यता - Marathi News | india could allow wheat exports soon due to cargoes stuck | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर होऊ शकते मोठे नुकसान!

Wheat Export : निर्यातबंदीनंतर भारताने 469,202 टन गहू पाठवण्यास परवानगी दिली आहे. परंतु किमान 1.7 मिलियन टन गहू अजूनही बंदरांवर पडून आहे. ...

खिशाला आणखी कात्री! मोदी सरकारने PMSBY चे नियम बदलले; प्रीमियम ६७ टक्के वाढला - Marathi News | pmsby 2 lakh insurance for only 20 rupees per year know where and how to register to avail scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला आणखी कात्री! मोदी सरकारने PMSBY चे नियम बदलले; प्रीमियम ६७ टक्के वाढला

या योजनेचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. पण कसा? जाणून घ्या... ...

प्रेषित अवमानप्रकरणी निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर; नाराजी अधिकच वाढली! - Marathi News | nupur sharma prophet controversy now 12 islamic countries condemning india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेषित अवमानप्रकरणी निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर; नाराजी अधिकच वाढली!

नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून भारताविषयी इस्लामिक देशांची नाराजी वाढत चालली असून, निषेधाचा सूर तीव्र होत असल्याचे दिसत आहे. ...

नुपूर शर्मा प्रकरण: इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर  - Marathi News | Nupur Sharma case: India slammed the Organization of Islamic Conference (OIC) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर

Nupur Sharma case: नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले ...