Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
गतवर्षी पीएफवरील व्याजदर ८.५ टक्के इतका होता. यंदा तो कमी करुन ८.१ टक्के करण्यात आला आहे. ...
महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा नेते गप्प का, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...
भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा प्रश्न अधिवेशनात विचारण्यात आला. ...
Sanjay Raut: वीर सावरकर यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल का, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ...
देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. ...
महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जाणार आहेत. ...
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगली कमाई करता येते. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. ...
चालु आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेला तोटा झालेला नाही, अशी माहिती संसदेत देण्यात आली. ...