लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

सूरज चव्हाणचं लग्न ठरलं? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण, कॅप्शनने वेधलं लक्ष! - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan Love Rumors Shares Photo With Girl In South Indian Look With Heart Emoji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणचं लग्न ठरलं? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण, कॅप्शनने वेधलं लक्ष!

सूरज चव्हाणने शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. ...

"आपल्या कामाशी काम ठेवा...",  हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या वृत्तांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | bollywood actress huma qureshi shares cryptic post after engagement rumors with rachit singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या कामाशी काम ठेवा...",  हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या वृत्तांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत

 हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या चर्चांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली... ...

"ती कलाकारांना एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागणूक द्यायची...", पूजा भटबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | actor muzammil ibrahim alleged pooja bhat said she treated us like dogs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती कलाकारांना एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागणूक द्यायची...", पूजा भटबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा

अभिनेता आणि मॉडेल असलेल्या मुजम्मिल इब्राहिमने २१व्या वर्षी पूजा भटने दिग्दर्शित केलेल्या धोखा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, सेटवर पूजाने खूप त्रास दिला. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेल्याचं मुजम्मिलने सांगितलं. ...

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपताच प्रभूंच्या सूनेला लागली लॉटरी! झळकणार 'या' लोकप्रिय मालिकेत - Marathi News | marathi television actress fame manasi kulkarni entry in savalyachi janu savali serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपताच प्रभूंच्या सूनेला लागली लॉटरी! झळकणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मालिका संपताच अभिनेत्रीला लागली लॉटरी! 'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्रीची नव्या मालिकेत वर्णी; प्रोमो समोर ...

दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्यात 'ती'नेही सोडली साथ! अभिनेत्याचा झालेला दुर्दैवी अंत - Marathi News | bollywood actress zeenat aman ex husband mazhar khan know about her personal life and filmy career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्यात 'ती'नेही सोडली साथ! अभिनेत्याचा झालेला दुर्दैवी अंत

दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्याच्या वाटेवर'बॉलिवूड सुंदरी'ने सोडली साथ, शेवटी किडच्या आजाराने 'तो' हरला ...

मुलांना शाळेत पाठवणार नाही 'हा' मराठी अभिनेता, पोस्ट शेअर करत म्हणाला "सर्वांगीण विकासासाठी..." - Marathi News | Shantanu Gangane Decided Homeschooling Not To Send His Children To School Know The Reason Shared Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांना शाळेत पाठवणार नाही 'हा' मराठी अभिनेता, पोस्ट शेअर करत म्हणाला "सर्वांगीण विकासासाठी..."

अभिनेता शंतनू गंगणेने मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

"मला करिअर, कपडे अन् रिलेशनशिपवरून...", मलायका अरोरानं मांडली मनातली व्यथा, म्हणाली... - Marathi News | bollywood actress malaika arora break silence on being judge for her clothes and relationship says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला करिअर, कपडे अन् रिलेशनशिपवरून...", मलायका अरोरानं मांडली मनातली व्यथा, म्हणाली...

"मला कपड्यांवरून बोलले, रिलेशनशिपवर देखील..."; मलायका अरोरानं व्यक्त केली खंत ...

६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..." - Marathi News | 68 yr old bollywood actress nafisa ali diagnosed with peritoneal cancer gives health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."

एक बॉलिवूड अभिनेत्री कॅन्सरचा सामना करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे लाइफ इन ए मेट्रो फेम नफिसा अली. ६८ वर्षीय अभिनेत्री सध्या पेरिटोनियल कॅन्सरशी झुंज देत आहे.  ...