लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट - Marathi News | Kangana Ranaut birthday wishes sister Rangoli with an adorable pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट

कंगनाने आता बहिण रंगोलीच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ...

साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक - Marathi News | shruti marathe to shared screen with nana patekar in vanvaas movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक

मराठी कलाविश्व गाजवणारी श्रुती साऊथ आणि बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. अलिकडेच 'देवरा' या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

फुलंवतीसोबत थिरकली चंद्रा! 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता आणि अमृताचा जबरदस्त डान्स, खिळल्या नजरा - Marathi News | amruta khanvlikar dance with prajakta mali on phulwanti madanmanjiri song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलंवतीसोबत थिरकली चंद्रा! 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता आणि अमृताचा जबरदस्त डान्स, खिळल्या नजरा

'फुलवंती' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्यातील 'मदनमंजिरी' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. आता प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर एकत्र डान्स केला आहे.  ...

अभिनयातून संन्यास घेतलेल्या विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' बघणार PM नरेंद्र मोदी, संसद भवनात होणार स्पेशल स्क्रिनिंग - Marathi News | vikrant massey retirement from bollywood actor the sabarmati report movie special screening in sansad bhavan pm narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयातून संन्यास घेतलेल्या विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' बघणार PM नरेंद्र मोदी, संसद भवनात होणार स्पेशल स्क्रिनिंग

विक्रांतने बॉलिवूडमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं संसद भवनात स्पेशल स्क्रिनिंग होणार असल्याचं समजत आहे. ...

३५व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला कन्यारत्न, ४ दिवसांतच केलं लेकीचं बारसं, नावही ठेवलंय खूप खास - Marathi News | bollywood actress pyaar ka punchnama fame sonnalli seygall reveals her baby girl name shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला कन्यारत्न, ४ दिवसांतच केलं लेकीचं बारसं, नावही ठेवलंय खूप खास

अभिनेत्री सोनाली सेहगलने जन्माच्या ४ दिवसानंतरच जाहीर केलं मुलीचं नाव; अर्थही आहे खूप खास  ...

"त्याची नोकरी परदेशात, तो तिथे सेटल...", लाडका लेक अनिकेतबद्दल काय म्हणाल्या निवेदिता सराफ ? - Marathi News | Nivedita Ashok Saraf Talk About Aniket Saraf | Ashok Saraf | Marathi Serial Colors Marathi Star Pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याची नोकरी परदेशात, तो तिथे सेटल...", लेक अनिकेतबद्दल काय म्हणाल्या निवेदिता सराफ ?

निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक उत्तम शेफ आहे. ...

ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा? - Marathi News | Kanguva Ott Release When And Where To Watch Suriya And Bobby Deol New Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा?

सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...

"प्रेम भी तू,दोस्त भी तू..."लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाठकबाईंची राणादासाठी रोमॅंटिक पोस्ट - Marathi News | marathi actress tujhyat jeev rangala fame akshaya deodhar shared romantic post for husband hardeek joshi on their 2nd wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम भी तू,दोस्त भी तू..."लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाठकबाईंची राणादासाठी रोमॅंटिक पोस्ट

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी घराघरात पोहोचले. ...