लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य - Marathi News | Indian Cricketer Krunal Pandya Appeared In Pushpa 2 ? Know The Social Media Buzz |fans Compare Tarak Ponnappa's Character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य

क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय.  ...

होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..." - Marathi News | marathi cinema actress kishori shahane energetic dance on varun dhawan baby john movie nain matakka song video viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..."

वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटातील 'होने दे नैन मटक्का' गाण्यावर अभिनेत्री किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल ...

'पंचायत'च्या दामाद जीचं ठरलं! अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, हळदीचे फोटो आले समोर - Marathi News | panchayat fame actor damad ji aka aasif khan to tie knot haldi ceremony photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या दामाद जीचं ठरलं! अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, हळदीचे फोटो आले समोर

'पंचायत' फेम अभिनेताही लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.  ...

'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट  - Marathi News | bollywood actor salman khan reveals in bigg boss season 15 show about in sultan movie mrunal thakur was the first choice for female lead not anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

मनोरंजन जगतात सलमान खानचा 'सुल्तान' हा चित्रपट चर्चेचा विषय बनला. ...

आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस - Marathi News | ranveer singh mother donated her hair for deepika padukone daughter dua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस

दीपिका-रणवीरची लेक ३ महिन्यांची झाली आहे. नातीसाठी तिच्या आजीने म्हणजेच रणवीरच्या आईने एक खास गोष्ट केली आहे.  ...

एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | stree 2 fame actor mushtaq khan was kidnap demand for 1cr details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता 'स्त्री २' फेम अभिनेता मुश्ताक खान यांच्याबरोबरही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ...

सोनाक्षी सिन्हाची पती जहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणते- "तुझ्याशी लग्न केल्याचा मला..." - Marathi News | bollywood actress sonakshi singh shared special post for husband zaheer iqbal birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाची पती जहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणते- "तुझ्याशी लग्न केल्याचा मला..."

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाली सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल हे कपल कायमच चर्चेत येत असतं. ...

प्रसिद्धी, पैसा अन् Controversy... हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा ट्रेलर आऊट - Marathi News | Yo Yo Honey Singh: Famous' Trailer Release Documentary Will Stream On Netflix December 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धी, पैसा अन् Controversy... हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा ट्रेलर आऊट

'यो यो हनी सिंग फेमस' या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...