प्रमुख शहरांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तर, पावसामुळे झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचेही वृत्त समोर आले आहे. ...
आजपासून सौदी अरेबियातील महिला रस्त्यांवर वाहने चालवताना दिसणार आहेत. महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव सौदी अरेबिया देश होता. मात्र, आता या देशात महिलांना वाहन चालविण्याचा परवानगी देण्यात आली आहे. ...
मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़. ...