लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

कार चोरी होण्याची भीती सतावतेय...मग 299 रुपयांचे 'टाळे' ठोका - Marathi News | Fear about car theft... don't worry 'lock' your car in just Rs 299 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार चोरी होण्याची भीती सतावतेय...मग 299 रुपयांचे 'टाळे' ठोका

कार पुढे नेण्यासाठी गिअर महत्वाची भुमिका बजावतात. यामुळे गिअरबॉक्सलाच लॉक करणे शक्य होणार आहे. ...

सिंग इज किंग! एकत्र ६ Rolls-Royce कार खरेदी करणारी कोण आहे ही व्यक्ती?  - Marathi News | This Indian origin businessman Reuben Singh from London buys 6 rolls Royce cars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिंग इज किंग! एकत्र ६ Rolls-Royce कार खरेदी करणारी कोण आहे ही व्यक्ती? 

बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे ही कार आहे. तेही त्यांच्याकडे ही एकच कार असेल. पण परदेशातील एका भारतीयाने असा काही कारनामा केलाय की, कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ...

असाही कारवेडा...! '1' नंबरसाठी मोजले तब्बल 31 लाख - Marathi News | Such a cara lover...! spend 31 lakhs for car number '1' | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :असाही कारवेडा...! '1' नंबरसाठी मोजले तब्बल 31 लाख

केरळची राजधानी तिरुवअनंतपुरममध्ये सोमवारी आरटीओ विभागाने KL 01 CK 1 या एकमेव नंबरसाठी लिलाव आयोजित केला होता. ...

हत्या की अपघात! तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Murder Accident! Suspicious death of owner of Telugu channel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या की अपघात! तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

आज सकाळी जयराम यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर कारमध्ये आढळून आला. ...

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी  - Marathi News | Two seriously injured in a container and a car on the Aurangabad-Solapur National Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी 

अपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता कंटेनर चालकाने गाडीसोडून घटनस्थळावरुन पळ काढला. ...

अभिनेत्री शमिता शेट्टीला शिवीगाळ तर वाहनचालकाला जबर मारहाण - Marathi News | Actress Shamita Shetty, while driving, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री शमिता शेट्टीला शिवीगाळ तर वाहनचालकाला जबर मारहाण

ही घटना मंगळवारी दुपारी ठाण्यातील विवयाना मॉलजवळ घडली. या घटनेनंतर शमिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...

Maruti Suzuki Baleno चे फेसलिफ्ट लाँच; टोयोटाही विकणार  - Marathi News | Maruti Suzuki Baleno Facelift Launched; Toyota can also sell | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki Baleno चे फेसलिफ्ट लाँच; टोयोटाही विकणार 

Maruti Suzuki ने तीन वर्षांपूर्वी ही कार लाँच केली होती. बाजारात प्रिमिअम श्रेणीमध्ये कार विकण्यासाठी सुझुकीने नेक्सा नावाचा ब्रँड सुरु केला होता. ...

ब्रेकफेल झाल्यानंतर अशा पद्धतीने कार थांबवा केवळ आठ सेकंदात - Marathi News | Stop the car after breakfell in just eight seconds | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ब्रेकफेल झाल्यानंतर अशा पद्धतीने कार थांबवा केवळ आठ सेकंदात

कार वेगात असेल आणि तिचे ब्रेकफेल झाले तर केवळ आठ सेकंदात तुम्ही तुमची कार थांबवू शकता. ...