लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज - Marathi News | jahnavi killekar meet fan who battle with cancer emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन जान्हवीने भावुक कॅप्शन लिहित हा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे. ...

कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट - Marathi News | Marathi actress payal jadhav emotional post for her mother who win battle against cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर यशस्वी मात केलीये. अभिनेत्रीने आईचं कौतुक केलंय. ...

कर्करोग, मधुमेह आणि ‘दिलासा’; जीएसटी दरातील सुधारणा झाल्यास उपचार स्वस्त होऊ शकतात - Marathi News | agralekh Cancer, diabetes Treatments may become cheaper if GST rates are revised | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्करोग, मधुमेह आणि ‘दिलासा’; जीएसटी दरातील सुधारणा झाल्यास उपचार स्वस्त होऊ शकतात

वेगाने वाढणारी ‘बाजारपेठ’ म्हणून जगभराच्या व्यापाराच्या केंद्रस्थानी आलेला भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येकडून मध्यमवयाकडे झुकायला लागलेला असताना देशाच्या आरोग्यचित्राची परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. ...

प्रत्येक पदार्थ गरम असतानाच खाण्याची सवय वाईट! एका चुकीमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका - न्यूट्रिशनिस्ट देतात मोलाचा सल्ला... - Marathi News | dangers of drinking very hot beverages love drinking very hot tea cancer risk nutritionist warns about hot tea drinking habit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रत्येक पदार्थ गरम असतानाच खाण्याची सवय वाईट! एका चुकीमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका - न्यूट्रिशनिस्ट देतात मोलाचा सल्ला...

dangers of drinking very hot beverages : love drinking very hot tea cancer risk : nutritionist warns about hot tea drinking habit : चहा, कॉफी किंवा अन्नपदार्थ किती गरम असावे, ते कसे आणि कधी खावे याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

मोबाईल उशीजवळ ठेवून झोपताय... थांबा! कॅन्सरचा धोका की अफवा? डॉक्टरांनी सांगितलं 'हे' सत्य - Marathi News | Mobile radiation alert is your bedside phone giving you cancer what every indian needs to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाईल उशीजवळ ठेवून झोपताय... थांबा! कॅन्सरचा धोका की अफवा? डॉक्टरांनी सांगितलं 'हे' सत्य

बहुतांश लोक झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करतात किंवा फोन उशीजवळ ठेवूनच झोपतात. ही सवय आता सामान्य झाली आहे, पण याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? ...

कॅन्सरशी लढा हरला! प्रसिद्ध अभिनेत्याने ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | James Van Der Beek passed away at the age of 48 due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी लढा हरला! प्रसिद्ध अभिनेत्याने ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

प्रसिद्ध अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरल्याने त्याचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ...

कॅन्सर आणि ब्लड ग्रुपचं कनेक्शन काय, कोणत्या लोकांना अधिक असतो पोटाच्या कॅन्सरचा धोका? - Marathi News | Gastric cancer and blood group connection, know which blood group have most risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर आणि ब्लड ग्रुपचं कनेक्शन काय, कोणत्या लोकांना अधिक असतो पोटाच्या कॅन्सरचा धोका?

कोणत्याही व्यक्तीचा ब्लड ग्रुप त्या व्यक्तीचं एकंदर आरोग्य, इम्यून सिस्टीम आणि काही गंभीर आजारांच्या धोक्यांबाबत महत्वाचे संकेत देत असतो. ...

संतापजनक! पत्नी 'कॅन्सर'शी झुंज देत होती; पतीने सुपारी देऊन संपवले, धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | crime news Wife was battling cancer; Husband ended her life by giving her betel nut, shocking information revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! पत्नी 'कॅन्सर'शी झुंज देत होती; पतीने सुपारी देऊन संपवले, धक्कादायक माहिती आली समोर

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या त्याच्या पत्नीला आधार आणि सहवासाची गरज असताना, हापूरमधील एका पतीने तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी सुपारी देऊन हत्या केली. वैद्यकीय खर्चावरून कुटुंबात वारंवार होणाऱ्या वादांमुळे कट रचला जात असल्याचे पोलिस तपासा ...