लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅन्सर जनजागृती

Cancer Awareness , मराठी बातम्या

Cancer awareness, Latest Marathi News

Cancer Awarenessकॅन्सर जनजागृतीकॅन्सर होऊ नये म्हणून घेण्याची काळजी आणि झालाच तर हिमतीने कॅन्सरसह जगताना घ्यायची विशेष खबरदारी!
Read More
Hand held test : स्वत:च्या हातांनी करा स्तनतपासणी, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका लवकर समजण्याचा सोपा उपाय - Marathi News | Hand held test: an easy way to understand the risk of breast cancer early | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hand held test : स्वत:च्या हातांनी करा स्तनतपासणी, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका लवकर समजण्याचा सोपा उपाय

Hand held test: an easy way to understand the risk of breast cancer early : ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता काही गोष्टी प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायला हव्यात. ...

सर्व्हयकल कॅन्सरविरोधी लसीकरण मोहीम लवकरच - Marathi News | anti cervical cancer vaccination campaign coming soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्व्हयकल कॅन्सरविरोधी लसीकरण मोहीम लवकरच

येथे सर्व्हयकल कॅन्सरविरोधी लसीकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ...

शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका.. - Marathi News | 3 changes in our body may be the symptoms of cancer, These 3 could be the early signs of Cancer, Signs and Symptoms of Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका..

Signs and Symptoms of Cancer: शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हे बदल कॅन्सरच्या लक्षणांपैकी असू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे गांभिर्याने पाहा, असं तज्ज्ञ सांगत आहेत....(These 3 could be the early signs of Cancer) ...

कर्करोग तपासणीसाठी वाहन येईल तुमच्या दारी; जिल्हाभर मोहीम - Marathi News | A vehicle will come to your doorstep for cancer screening; District-wide campaign | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्करोग तपासणीसाठी वाहन येईल तुमच्या दारी; जिल्हाभर मोहीम

Gadchiroli : ५ जणांचा चमू या वाहनात असेल. दोन तज्ज्ञ डॉक्टर, एक तांत्रिक अधिकारी व दोन परिचारिकांचा समावेश आहे. ...

'टॅटू'च्या नादात कॅन्सर उभा दारात, शाईमध्ये आढळले २२ धोकादायक पदार्थ  - Marathi News | do tattoos increase risk of cancer Does tattoo ink give you cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'टॅटू'च्या नादात कॅन्सर उभा दारात, शाईमध्ये आढळले २२ धोकादायक पदार्थ 

Tattoo Cancer: टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत असलेल्या घातक तत्त्वांमुळे त्वचेला धोका असतो. यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. ...

Breast Cancer : हिना खान म्हणते- 'ती' लक्षणं कॅन्सरचीच होती, पण इन्फेक्शन समजून मी दुर्लक्ष केलं  - Marathi News | Hina Khan says she ignored breast cancer signs assumed it to be an infection, breast cancer symptoms, how to identify breast cancer symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breast Cancer : हिना खान म्हणते- 'ती' लक्षणं कॅन्सरचीच होती, पण इन्फेक्शन समजून मी दुर्लक्ष केलं 

Hina Khan Says She Ignored Breast Cancer Signs: अनेक महिलांकडून जी चूक होते तीच चूक नेमकी अभिनेत्री हिना खानकडूनही झाली. त्यामुळेच तिचा आजार वाढला..(breast cancer symptoms) ...

३ लाखांची चाचणी मोफत; कर्करोग निदानासाठीची 'फाउंडेशन वन' टेस्ट - Marathi News | vishwajit rane said 3 lakh test free foundation one test for cancer diagnosis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३ लाखांची चाचणी मोफत; कर्करोग निदानासाठीची 'फाउंडेशन वन' टेस्ट

कर्करोगाच्या बाबतीत निदानासाठी 'फाउंडेशन वन' चाचणी मोफत उपलब्ध करण्यात येणार ...

छातीतली गाठ लपवताय, घाबरताय की कॅन्सर असेल तर? हीच चूक महागात पडते कारण.. - Marathi News | Are you hiding a lump in your chest, afraid that it might be cancer? early detection saves life. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीतली गाठ लपवताय, घाबरताय की कॅन्सर असेल तर? हीच चूक महागात पडते कारण..

लवकर निदान, म्हणजेच अर्धा विजय हे अजिबात विसरायचं नाही. ...