लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या... - Marathi News | tata group is planning to buy stake in bisleri international said sources | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या...

Tata Group : कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. ...

पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर स्वस्त होणार? जाणून घ्या, सरकारचे संपूर्ण प्लॅनिंग - Marathi News | modi govt plans to control cooking gas price and oil pay about 200 billion rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर स्वस्त होणार? जाणून घ्या, सरकारचे संपूर्ण प्लॅनिंग

तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी आणि देशवासीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) सारख्या सरकारी मालकीच्या इंधन विक्रेत्यांना 20,000 कोटी रुपये देण्याचा विचार करत आहे. ...

तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या; किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Immediately withdraw the ban on rice exports; Demand of Kisan Sabha to Central Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या; किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र सरकारने रात्रीतून घुमजाव करत तांदूळ निर्यातबंदीचा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तांदूळ उत्पादक  रस्त्यावर उतरतील, असा इशारा किसान सभेने दिला आहे. ...

कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे 'हे' तीन व्यवसाय, नक्की विचार करा... - Marathi News | easiest to do this business for good earning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे 'हे' तीन व्यवसाय, नक्की विचार करा...

जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल जेणेकरून तुम्हाला दरमहा लाखोंची कमाई करता येईल. तुम्ही घरबसल्या किराणा दुकान, मोबाईल आणि रिपेअरिंग व्यवसाय सुरू करू शकता. ...

Business: पितृपक्षामुळे देशभराच घटला १० टक्के व्यापार, सोने-चांदीमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | Business: Trade decreased by 10 percent across the country due to Pitrupaksha, the biggest decline in gold and silver | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पितृपक्षामुळे देशभराच घटला १० टक्के व्यापार, सोने-चांदीमध्ये सर्वाधिक घसरण

Business: पितृ पक्षाला सुरुवात होताच व्यापारामध्ये मोठी घट झाली आहे. याचा परिणाम काही व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात तर काहींवर कमी प्रमाणात पडला आहे. सोन्या चांदीच्या व्यापाराला सर्वाधिक फटका बसला आहे. ...

'या' वनस्पतीच्या लागवडीमुळे बदलेल नशीब! 5 हजारांच्या गुंतवणुकीवर होईल 4 लाखांची कमाई! - Marathi News | business idea bonsai cultivation business and earn 4 lakh see here how to earn money with bonsai | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' वनस्पतीच्या लागवडीमुळे बदलेल नशीब! 5 हजारांच्या गुंतवणुकीवर होईल 4 लाखांची कमाई!

Bonsai Plant Business : तुम्ही कमी पैसे गुंतवून जास्त पैसे कमवू शकता. ...

आता व्यवसाय करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; EPFO नवीन योजनेच्या तयारीत - Marathi News | new pension scheme epfo proposal businessmen will also be able to take benefit of pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता व्यवसाय करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; EPFO नवीन योजनेच्या तयारीत

EPFO : असंघटित क्षेत्रातील लोकांना सेवानिवृत्ती बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी, ईपीएफओ​​ने पगार आणि कर्मचारी मर्यादा काढून टाकण्याची शिफारस केली आहे. ...

Nitin Gadkari: सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, गडकरींचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला - Marathi News | Nitin Gadkari: Don't rely too much on the government, Nitin Gadkari's valuable advice to farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या फार भरोश्यावर राहू नका, गडकरींचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Nitin Gadkari: नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. ...