लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

HP India: नोकरकपातीचे सत्र सुरुच! Twitter, Metaनंतर आता ‘ही’ कंपनी ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार  - Marathi News | hp inc planing to lay off 4000 to 6000 employees over for the next three years after twitter and meta | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरकपातीचे सत्र सुरुच! Twitter, Metaनंतर आता ‘ही’ कंपनी ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार 

HP India: मंदावलेली विक्री आणि आर्थिक विवंचनेमुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

राज्यातील ३६ स्टील उद्योग सर्वाधिक वीज दरामुळे बंद, सहा उद्योगांची विजेच्या मागणीत कपात - Marathi News | 36 steel industries in the state closed due to highest electricity tariff, reduction in electricity demand of six industries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ३६ स्टील उद्योग सर्वाधिक वीज दरामुळे बंद, सहा उद्योगांची विजेच्या मागणीत कपात

बहुतांश स्टील उद्योग बंद झाल्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात तसेच ओडिशा आणि झारखंड या राज्यांनी महाराष्ट्राची स्टील बाजारपेठ काबीज केली आहे. याकडे शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, अशी उद्योजकांची मागणी आहे.  ...

Zerodha Nikhil Kamath : भारतीय बँका जबरदस्त, पण आंतरराष्ट्रीय बँकांची परिस्थिती काय? झिरोदाच्या निखिल कामत यांनी सांगितलं वास्तव - Marathi News | Indian banks are great compared to international banks Zeroda s co founder Nikhil Kamat told the truth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीय बँका जबरदस्त, पण आंतरराष्ट्रीय बँकांची परिस्थिती काय? निखिल कामत यांनी सांगितलं वास्तव

Zerodha Nikhil Kamath : झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी भारतीय बँकिंग सिस्टमची प्रशंसा केली आहे. ...

महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद - Marathi News | 36 steel industries in the state shut down due to high electricity rates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद

Nagpur News देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग स्थलांतरित झाले आहेत. ...

Richest Tea Sellers : सुर्रररर के पियो! चहावाल्यांची कमाई ऐकून तुम्हीही चक्रावून जाल अन् म्हणाल...वाह भाई वाह - Marathi News | Richest Tea Sellers You will also be shocked to hear the earning of tea sellers monthly over lakhs of rupees know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुर्रररर के पियो! चहावाल्यांची कमाई ऐकून तुम्हीही चक्रावून जाल अन् म्हणाल...वाह भाई वाह

पाहा किती आहे यांची महिन्याची नक्की कमाई. ...

इन्कम टॅक्सवर यंदा सवलत? करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी - Marathi News | Discount on income tax this year Demand for increase in tax free income limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्सवर यंदा सवलत? करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी

प्राप्तिकराच्या रचनेत बदल करून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास सुमारे ६ कोटी नागरिकांना दिलासा मिळू शकतो. ...

Rasna Founder: रसनाचे फाऊंडर अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Rasna founder Areez Pirojshaw Khambatta passed away at the age of 85 company gave information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रसनाचे फाऊंडर अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rasna founder Areez Pirojshaw Khambatta : त्यांनी आपला ब्रँड ६०  देशांमध्ये पोहोचवला होता. ...

Gratuity Rule: पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या नोकरीतही मिळते ग्रॅच्युटी! किती आणि कशी? जाणून घ्या गणित... - Marathi News | how any employees get benefits of gratuity without completing 5 years in origination know the rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या नोकरीतही मिळते ग्रॅच्युटी! किती आणि कशी? जाणून घ्या गणित...

सरकारनं नव्या लेबर कोडमध्ये ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ...