लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

 स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा - Marathi News | State boom in startups, Mumbai is the highest, accounting for 18 percent of the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार : स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा

सद्यःस्थितीत भारतात सुमारे २,४४,००० स्टार्टअप्सची नोंद ...

Lalit Modi: ४ हजार ५५५ कोटी रुपयांची संपत्ती, वादविवाद, अखेर ललित मोदींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा - Marathi News | Lalit Modi: wealth of 4 thousand 555 crores Rupees, controversy, finally Lalit Modi announced the successor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ हजार ५५५ कोटींची संपत्ती, वादविवाद, अखेर ललित मोदींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा

Lalit Modi: आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

 TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमीची रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ.... - Marathi News | This electric scooter from TVS is the most exclusive, 145 km range, 82 km top speed, price only.... | Latest business News at Lokmat.com

व्यापार : TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमी रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ....

TVS iQube : भारतीय टू व्हिलर निर्माता कंपनी TVS ने देशामध्ये एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं रूप आहे. तिला TVS iQube ST असं नाव देण्यात आलं आहे. ...

गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर - Marathi News | gautam adani again 3rd richest person in world jeff bezos now at 4th position billionaires list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर

गेल्या आठवड्या जगातील श्रीमंताच्या यादीत मोठे बदल झाले होते, उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे गेले होते. ...

Zerodha Nithin Kamath : झिरोदाच्या नितीन कामत यांनी उघड केलं बंपर कमाईचं गुपित, सांगितला फ्युचर प्लॅन - Marathi News | Zerodha Nithin Kamath revealed the secret of bumper earnings told the future plan given tips to young investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नितीन कामत यांनी उघड केलं बंपर कमाईचं गुपित, सांगितला फ्युचर प्लॅन

नितीन कामत यांनी गुंतवणूकदारांना दिला मोलाचा सल्ला. २०२२ हे आर्थिक वर्ष झिरोदासाठी खूप चांगलं ठरलं आहे. कंपनीचा नफा दुपटीनं वाढला आहे. ...

केंद्र सरकारची 'ही' आहे सर्वात स्वस्त योजना, 2 लाखांची मिळतेय सुविधा! - Marathi News | PMSBY cheapest scheme of government you get the facility of 2 lakhs pay 2 rupees only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारची 'ही' आहे सर्वात स्वस्त योजना, 2 लाखांची मिळतेय सुविधा!

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. हा प्रीमियम तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी भरावा लागेल. ...

महिलांसाठी LIC ची शानदार योजना; दररोज 58 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळतील 8 लाख रुपये - Marathi News | lic aadhaar shila policy best scheme for return with interest rate for women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी LIC ची शानदार योजना; दररोज 58 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळतील 8 लाख रुपये

जी तुम्हाला मॅच्युरिटीवर खूप मोठी रक्कम मिळेल. एलआयसीच्या (LIC India) या योजनेंतर्गत 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ...

Shark Tank मध्ये 'पुरणपोळी घर' च्या भास्कर यांची ऑफर नाकारली, काय म्हणाले शार्क्स ? - Marathi News | sharks rejected offer raised by bhaskar from karnataka he is the owner of puranpoli ghar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shark Tank मध्ये 'पुरणपोळी घर' च्या भास्कर यांची ऑफर नाकारली, काय म्हणाले शार्क्स ?

सध्या टीव्हीवर सर्वात जास्त पाहिला जाणारा शो म्हणजे शार्क टॅंक इंडिया. ...