लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

मोफत मिळतंय Netflix आणि Amazon Prime Video, 'हा' आहे Jio चा पैसा वसूल प्लॅन - Marathi News | Free Netflix and Amazon Prime Video this is reliance Jio s plan know details free internet unlimited calling | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोफत मिळतंय Netflix आणि Amazon Prime Video, 'हा' आहे Jio चा पैसा वसूल प्लॅन

सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स आणत आहेत. ...

'या' भारतीय सीईओचा पगार इतका आहे की, रोज नवीन थार खरेदी करू शकतो; पॅकेज पाहून बसेल धक्का! - Marathi News | Cognizant CEO Ravi Kumar S Salary Educational Qualification And Career see in details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! 'या' भारतीय सीईओचा पगार इतका आहे की, रोज नवीन थार खरेदी करू शकतो

Cognizant CEO Ravi Kumar S : 2016 ते 2022 पर्यंत इन्फोसिसचे रवी कुमार एस अध्यक्ष होते. आता कॉग्निझंटला नवी दिशा देण्याची जबाबदारी रवी कुमार एस यांच्या खांद्यावर आहे. ...

Car Cost Cutting: अशाप्रकारे कॉस्ट कटिंग करून पैसा कमावतायत कार कंपन्या, ग्राहकांना कल्पनाही नाही - Marathi News | This is how car companies earn money by cost cutting customers have no idea see details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अशाप्रकारे कॉस्ट कटिंग करून पैसा कमावतायत कार कंपन्या, ग्राहकांना कल्पनाही नाही

जेव्हा एखादी कार उत्पादक कंपनी आपली कोणतीही कार बाजारात आणते तेव्हा त्या कारची किंमत काय असावी हे एक मोठे आव्हान असते. किंबहुना, कारचे भवितव्य ठरवण्यात किंमत महत्त्वाची भूमिका बजावते. ...

Employees: नोकरदार व्यक्तींना खूशखबर, यावेळी एवढा वाढणार पगार, समोर आली आनंददायी बातमी - Marathi News | Employees: Good news for employed persons, the salary will increase this time, there is a pleasant news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार व्यक्तींना खूशखबर, यावेळी एवढा वाढणार पगार, समोर आली आनंददायी बातमी

Employees: यावेळी भारतामध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सरासरी ९.८ म्हणजेच सुमारे १० टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही पगारवाढ २०२२ च्या तुलनेत थोडी अधिक आहे. सन २०२२ मध्ये हा आकडा ९.४ टक्के होता. ...

Shark Tank India Season 2: लोकेश राहुलचा 'भाऊ'ही फ्लॉप झाला, शार्क टँक इंडियातील मान्यवरांनी त्याच्या आयडियाचा कचरा केला... - Marathi News | Shark Tank India Season 2: KL Rahul’s Cousin Shares ‘Bowling Alley’ Idea On ‘Shark Tank India’, his business idea rejected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलचा 'भाऊ'ही फ्लॉप झाला, शार्क टँक इंडियातील मान्यवरांनी त्याच्या आयडियाचा कचरा केला...  

Shark Tank India Season 2:  प्रसिद्ध बिझनेस रियालिटी शो शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन दाखल झाला आहे. शोची थीम स्टार्टअप आयडिया आणि त्यातील फंडिंग यावर आधारित आहे. ...

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी सामान्यांना दिलासा, आता Rupay Card आणि BHIM UPI ट्रान्झॅक्शनवर जीएसटी नाही - Marathi News | Budget 2023 Relief for common man ahead of budget now no GST on Rupay Card and BHIM UPI transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी सामान्यांना दिलासा, आता Rupay Card आणि BHIM UPI ट्रान्झॅक्शनवर जीएसटी नाही

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. ...

अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या....  - Marathi News | toys and recycling best business for good income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे.  ...

ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ - Marathi News | social media platform ShareChat cuts staff 500 employees once again this time non performing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ

ShareChat Layoffs: मोठ्या मोठ्या टेक कंपन्यांनंतर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.  ...