लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

अदानी समूह पुढील महिन्यापर्यंत 4 हजार कोटींचे कर्ज फेडणार; कोणत्या बँकांना मिळणार पैसे? - Marathi News | adani group will pay 50 crore dollar loan by next month after hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह पुढील महिन्यापर्यंत 4 हजार कोटींचे कर्ज फेडणार; कोणत्या बँकांना मिळणार पैसे?

Adani Group : हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) दाव्यानंतर अदानी समूहाच्या व्यवसायावर जगभरात परिणाम होऊ लागला होता. ...

अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनाला भेटणार; एलआयसी अध्यक्षांचे विधान - Marathi News | lic soon contact adani group top management to understand issues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनाला भेटणार; एलआयसी अध्यक्षांचे विधान

एसबीआयने अदानी समूहालाही जास्त कर्ज दिल्याचे म्हटले जात होते. यानंतर, एसबीआय अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत सांगितले की, बँकेने अदानी समूहाला 27000 कोटींचे कर्ज दिले आहे. ...

न्यूज कॉर्प 1250 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण - Marathi News | News Corp to cut 1,250 jobs after missing second-quarter estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यूज कॉर्प 1250 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण

News Corp : तज्ज्ञांच्या मते, वाढत्या महागाईमुळे व्यावसायिकांच्या जाहिरातीवरील खर्चात अचानक घट झाली आहे. उच्च व्याजदरामुळे न्यूज कॉर्प सारख्या कंपन्यांच्या रेव्हेन्यू सोर्सेस परिणाम झाल्याचेही सांगितले जात आहे.  ...

Zerodha Nithin Kamath : झिरोदाच्या नितीन कामत यांनी स्टार्टअप्ससाठी दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “मार्केटिंगवर पैसा खर्च करतात, पण…” - Marathi News | Zerodha Nithin Kamath gives valuable advice for startups They spend money on marketing create brand ambassador | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नितीन कामत यांनी स्टार्टअप्ससाठी दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “मार्केटिंगवर पैसा.."

Zerodha चे संस्थापक नितीन कामत यांनी स्टार्टअपशी संबंधित लोकांना एक चांगला सल्ला दिला आहे. ...

Shark Tank India 2 : स्पर्धकावर भडकले शार्क अनुपम मित्तल; रागानं फाडला कोटींचा चेक, पाहा Video - Marathi News | Shark Tank India 2 Shark shaadi dot com founder Anupam Mittal lashes out at contestant Rage tore a check of crores see Video boat aman gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पर्धकावर भडकले शार्क अनुपम मित्तल; रागानं फाडला कोटींचा चेक, पाहा Video

Shark Tank India 2 : यावेळी 'शार्क टँक इंडिया सीझन 2' मध्ये अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता अतिशय आक्रमक जजच्या भूमिकेत दिसत आहेत. ताज्या एपिसोडमध्ये अनुपम एका स्पर्धकावर भडकलेले दिसत आहेत. ...

RBI चा नवा नियम लागू; आता बनावट नोटा चालणार नाहीत! जाणून घ्या काय आहे हा नियम? - Marathi News | rbi launched code based coin vending machine in 12 cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा नवा नियम लागू; आता बनावट नोटा चालणार नाहीत! जाणून घ्या काय आहे हा नियम?

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवा नियम लागू केल्यानंतर, बनावट नोटा चलनातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात बनावट नोटा पूर्णपणे बंद होतील, अशी अपेक्षा आहे.  ...

हजारो तरुण उतरले बांधकामाच्या धंद्यात! का झाली वाढ? जाणून घ्या - Marathi News | Thousands of young people got into the construction business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हजारो तरुण उतरले बांधकामाच्या धंद्यात! का झाली वाढ? जाणून घ्या

काेराेना काळात साेशल डिस्टन्सिंगमुळे रिअल इस्टेट आणि हाउसिंग कंपन्यांनी ऑनलाइन प्राॅपर्टी प्रमाेशन आणि विक्रीवर जास्त भर दिला.  ...

अदानी प्रकरणाचा बँकांवर परिणाम नाही - रिझर्व्ह बँक - Marathi News | Adani case has no impact on banks says Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी प्रकरणाचा बँकांवर परिणाम नाही - रिझर्व्ह बँक

विदेशातील प्रवाशांना यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा ...