लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Tax Saving Scheme : 31 मार्चपर्यंत 'हे' काम केल्यास वाचेल हजारो रुपयांचा टॅक्स!  - Marathi News | tax saving scheme investment scheme will be useful for tax benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :31 मार्चपर्यंत 'हे' काम केल्यास वाचेल हजारो रुपयांचा टॅक्स! 

Tax Saving Scheme : अर्थमंत्र्यांच्या नवीन कर प्रणालीमध्ये, आयकर स्लॅबमध्ये घट करून वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये करण्यात आले आहे. ...

Shark Tank India 2: 20 वेळा अपयशी होऊनही 500 कोटींची कंपनी उभारली; शार्क टँक इंडियामध्ये नवीन शार्कची एन्ट्री - Marathi News | Shark Tank India 2: Builds a 500 crore company despite failing 20 times; Entry of new sharks in Shark Tank India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 वेळा अपयशी होऊनही 500 कोटींची कंपनी उभारली; शार्क टँक इंडियामध्ये नवीन शार्कची एन्ट्री

Shark Tank India New Shark: 10 हजार ते 500 कोटी...जाणून घ्या विकास डी नहार यांच्या यशाची कहाणी. ...

१०,००० ₹ च्या मासिक गुंतवणुकीसह किती वर्षांत बनाल कोट्यधीश? PFF की म्युच्युअल काय आहे बेस्ट - Marathi News | How many years will it take you to become a millionaire with a monthly investment of 10,000 rs What is PFF Key Mutual Best know details investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१०,००० ₹ च्या मासिक गुंतवणुकीसह किती वर्षांत बनाल कोट्यधीश? PFF की म्युच्युअल काय आहे बेस्ट

केवळ गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि तुमचे भांडवल वाढू शकते. ...

अदानी ग्रुपमधील गुंतवणूकीने LIC ला जबर धक्का, 50 दिवसांत 50,000 कोटी बुडाले... - Marathi News | Adani Hindenburg LIC; Investment in Adani Group hits LIC, 50 thousand crore lost in 50 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपमधील गुंतवणूकीने LIC ला जबर धक्का, 50 दिवसांत 50,000 कोटी बुडाले...

LIC notional loss: हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला मोठा तोटा झाला आणि त्यामुळे LIC चेही मोठे नुकसान झाले आहे. ...

अदानी ग्रुप मोठ्या तयारीत, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवला बीग प्लॅन...! - Marathi News | Adani Group in big preparation, now prepared big plan to attract investors adani group to hold fixed income investor roadshow in asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुप मोठ्या तयारीत, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवला बीग प्लॅन...!

आता आदानी खेळणार मोठी खेळी...; संबंधित व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली मोठी माहिती... ...

Baba Ramdev : 'देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो'- बाबा रामदेव - Marathi News | Baba Ramdev: 'If I had focused on business instead of country, I would have been richer than Elon Musk' - Baba Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो'- बाबा रामदेव

'वेद, पुराण, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांकडून मला ज्ञान मिळाले, ते मी इतरांना दिले.' ...

Gold Price : गुड न्यूज! लग्नसराईच्या हंगामात सोनं आणखी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Price During the wedding season, gold fell even cheaper, silver too; Check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price : गुड न्यूज! लग्नसराईच्या हंगामात सोनं आणखी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

आता 24 कॅरेट सोने आपल्या ऑल टाईम हाई रेट पेक्षा 2685 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी 2 फेब्रुवारीच्या किंमतीपेक्षा 6283 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. ...

गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट - Marathi News | Gautam Adani news; agani group got 3400 crore energy project in Sri lanka | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट

हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स झपाट्याने कमी झाले आहेत, पण यातच आता समुहाला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. ...