Money: गेल्या वर्षभरात भारतीयांनी जाेरदार खरेदी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रेडिट कार्डचा वापर करून खर्च करण्याकडे कल वाढलेला आहे. मार्च महिन्यात तब्बल १.३७ लाख काेटी रुपयांचा खर्च क्रेडिट कार्डचा वापर करून करण्यात आलेला आहे. ...
Elon Musk AI Company: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) चर्चा आहे. या क्षेत्रात आता ट्विटरचे मालक इलाॅन मस्क यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी एक्स.एआय. या नावाने कंपनी स्थापन केली आहे. ...