संसाराचा गाडा हाकताना किती अपत्यं हवी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यकच असते. कारण मुलांचे संगोपन, योग्य आहार, शिक्षण आणि उच्च शिक्षण यास लाखो रुपयांचा खर्च येतो, याचा व्यावहारिक विचार फार कमी जोडपी करताना दिसतात... ...
Investment News: २०२१-२२ मध्ये जोरदार कामगिरीनंतर आयपीओ बाजारात येणाऱ्या आर्थिक वर्षातही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. पुढील आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करण्याच्या तयारीत आहेत. ...
Employee Salary: भारतात यंदा सरासरी ८ ते १२ टक्के वेतनवाढ मिळेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वस्तू उत्पादन व पायाभूत क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील अधिक सकारात्मक गुंतवणूक अंदाजामुळे वेतनवाढ चांगली राहील ...
Ashneer Grover News: काही दिवसांपूर्वीच अशनीर ग्रोव्हर यांना भारतपे मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ...
Maruti Suzuki to Hike Prices : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ...