लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

PNB Cardless Withdrawal : पीएनबी ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरू केली 'ही' नवीन सुविधा  - Marathi News | pnb launches cardless cash withdrawal facility know how to use | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरू केली 'ही' नवीन सुविधा 

PNB Cardless Withdrawal : ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कार्ड न वापरता एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत. ...

आता Ola सुद्धा 10 मिनिटांत जेवण डिलिव्हरी करणार; सेवेची चाचणी सुरू - Marathi News | ola start 10 minute food delivery service in bangalore on pilot basis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Ola सुद्धा 10 मिनिटांत जेवण डिलिव्हरी करणार; सेवेची चाचणी सुरू

Ola : खाद्यपदार्थ जलद वितरणासाठी कंपनी आपली ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस ओला डॅश (Ola Dash) वापरत आहे. मात्र, सध्या या सेवेच्या मेनूमध्ये केवळ मर्यादित खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. ...

EPFO च्या सदस्यांसाठी मोठी सुविधा; घरबसल्या दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करू शकता पैसे  - Marathi News | big update for epfo subscribers you can transfer epf money online know all the easy steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO च्या सदस्यांसाठी मोठी सुविधा; घरबसल्या दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करू शकता पैसे 

EPFO : आता यासाठी सदस्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ते घरी बसून त्यांचे पीएफचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजपणे ट्रान्सफर  (Online Money Transfer) करू शकतात. ...

कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली गाडी, फोन अन् सोने; देशभरात चर्चा, यापुढेही बक्षिसांची खैरात - Marathi News | The company provided cars phones and gold to the employees Discussions across the country still in the form of prizes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली गाडी, फोन अन् सोने; देशभरात चर्चा, यापुढेही बक्षिसांची खैरात

आयटी कंपनी आयडिया२आयटी या कंपनीने सलग १० वर्षे सेवा देणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याची घोषणा केली आहे. ...

अवघ्या २ लाख रुपयांत सुरू होऊ शकते आईस्क्रीम पार्लर; रोज कमवा हजारो रुपये!, समजून घ्या ५ सोप्या स्टेप्स... - Marathi News | An ice cream parlor can be started for just Rs 2 lakh Earn Thousands of Rupees Every Day Understand 5 Easy Steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या २ लाख रुपयांत सुरू होऊ शकते आईस्क्रीम पार्लर; रोज कमवा हजारो रुपये!, वाचा ५ सोप्या स्टेप्स...

उन्हाळा म्हटले की, सर्वप्रथम नजरेसमोर येते ते आईस्क्रीम ! सर्वाधिक फेव्हरेट डेझर्ट म्हणून आईस्क्रीम जगभर खाल्ले जाते. मागील २ वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे आईस्क्रीमचा व्यवसाय थंड होता. ...

मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट! - Marathi News | IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees : चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने (Chennai Based IT Company) सोमवारी आपल्या 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे. ...

एप्रिल महिन्यात असे करा पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन... - Marathi News | Do this for the full year financial planning in April | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एप्रिल महिन्यात असे करा पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन...

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्याला आर्थिक नियोजन करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याची संधी देते. इमर्जन्सी फंड तयार करण्यापासून ते पुरेसे विमा कवच घेणे, गुंतवणुकीमध्ये सुधारणा करणे ...

आता विमान कर्मचाऱ्यांसाठी  नवी नियमावली, काय आहेत नवे नियम? वाचा... - Marathi News | Now the new rules for flight attendants what are the new rules Read here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विमान कर्मचाऱ्यांसाठी  नवी नियमावली, काय आहेत नवे नियम? वाचा...

हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) हवाई प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी सुधारणा करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. ...