लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

नितीन गडकरींची शेअर बाजाराला भेट! म्हणाले, तुमचे १०००० रुपयेच हवेत, हमखास नफा देईन... - Marathi News | Nitin Gadkari listed the NHAI Invite and said today is a historic day  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरींची शेअर बाजाराला भेट! म्हणाले, तुमचे १०००० रुपयेच हवेत, हमखास नफा देईन...

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ...

CNG-PNG चे दर कमी होण्याची शक्यता; कोणत्या ग्राहकांना होईल सर्वाधिक फायदा? जाणून घ्या... - Marathi News | kirit parikh committee likely to recommend gas price cap cng png to become cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CNG-PNG चे दर कमी होण्याची शक्यता; कोणत्या ग्राहकांना होईल सर्वाधिक फायदा? जाणून घ्या...

मिळालेल्या माहितीनुसार, किरीट पारीख समिती पुढील आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. ...

PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत - Marathi News | pm kisan fpo yojana govt will give rs 15 lakh to help farmers know how to apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. ...

बाप रे... मंदिराबाहेरील ६९ चौ.फुटाच्या दुकानासाठी चक्क १.७२ कोटींची बोली - Marathi News | Big deal... bid for 69 sq.ft shop outside the temple is about 1.72 crores in madhya pradesh indore ganesh temple of khajrana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप रे... मंदिराबाहेरील ६९ चौ.फुटाच्या दुकानासाठी चक्क १.७२ कोटींची बोली

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील हे मंदिर असून येथील दुकान ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येते. इंदूरच्या प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात ही घटना घडली आहे ...

याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच - Marathi News | Delays to these agents, increase in expenses by four and a half lakh crores; The common people are affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच

अहवालामध्ये १५० काेटी रुपयांचे लागत मूल्य असलेल्या कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात  १ हजार ५२९ याेजनांचा समावेश आहे. ...

रुपया घसरला अन् शिक्षणाचा खर्च वधारला, तब्बल २५ टक्क्यांची वाढ - Marathi News | The rupee depreciated and the cost of education increased, increasing by 25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया घसरला अन् शिक्षणाचा खर्च वधारला, तब्बल २५ टक्क्यांची वाढ

जुलैमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत ही ७९ रुपये होती. मात्र, अवघ्या साडेतीन महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ वर पोहोचला आहे. ...

Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली! - Marathi News | moonlighting unacceptable in happiest minds company caught some employees got fired | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली!

मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ...

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँक देत आहेत चांगले रिटर्न्स; वाचा... - Marathi News | If you are thinking of doing an FD in a bank these banks are giving good returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर तुम्ही बँकेत FD करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँक देत आहेत चांगले रिटर्न्स; वाचा...

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर तुम्ही नेमकं कोणत्या बँकांमध्ये FD करून चांगला परतावा मिळवू शकता. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील. ...