सूक्ष्म व लघू उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना’ राबवली जात आहे. ...
Gold Price: अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढतच असून शनिवार, १८ मार्च रोजी तर सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. ...
भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात उल्लेख केला होता की, व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात येईल; पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी पुढे झालीच नाही. ...