लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

गतवर्षात इंडिगोच्या ताफ्यात ५८ विमाने,  बाजारपेठेतील हिस्सेदारी अव्वल - Marathi News | IndiGo's fleet had 58 aircraft last year, leading market share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गतवर्षात इंडिगोच्या ताफ्यात ५८ विमाने,  बाजारपेठेतील हिस्सेदारी अव्वल

इंडिगोने २०२० या वर्षापासून प्रत्येक वर्षी नव्या विमानांच्या खरेदीवर जोर देत आपला विस्तार केला आहे. ...

भारतीय अर्थव्यवस्थेत किंचित घसरण होऊ शकते - क्रिस्टालिना जॉर्जिव्हा - Marathi News | Indian economy may experience slight slowdown - Kristalina Georgieva | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्थेत किंचित घसरण होऊ शकते - क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

जॉर्जिव्हा यांनी शुक्रवारी पत्रकारांबरोबर वार्षिक गोलमेज बैठक घेतली. ...

"वरिष्ठ पातळीपासून सुरू करा; कामाचे तास नाही तर, गुणवत्ता..," ‘९० तासांवर’ बजाज यांचं परखड मत - Marathi News | Bajaj Auto chief rajiv babaj on l and t subramanian 90hour work week row said start from senior level top management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"वरिष्ठ पातळीपासून सुरू करा; कामाचे तास नाही तर, गुणवत्ता..," ‘९० तासांवर’ बजाज यांचं परखड मत

90-hour work week row: फ्रन्टलाईनवर काम करणाऱ्यांना सिस्टममधील समस्येबद्दल माहीत असतं, पण त्यांच्याकडे कोणताही अधिकार नसतो. तर टॉप मॅनेजमेंटला अधिकार असतात, पण खाली काय चालू आहे याची माहिती नसते, असंही बजाज टीका समजून घेण्याबाबत म्हणाले. ...

Success Story : आवळा प्रक्रिया उद्योगाची जोरदार साथ; बचत गटामार्फत उद्योग उभारणाऱ्या सुनीता ताई ठरल्या लखपती दीदी - Marathi News | Success Story: Strong support for the amla processing industry; Sunita Tai, who set up the industry through a self-help group, became a millionaire. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : आवळा प्रक्रिया उद्योगाची जोरदार साथ; बचत गटामार्फत उद्योग उभारणाऱ्या सुनीता ताई ठरल्या लखपती दीदी

Women Farmer Success Story : लोणी खुर्द (ता. राहता) येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता सुधीर लांडे यांनी आपल्या आवळा प्रक्रिया उद्योगातून घेतली आहे. त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आणि आपल्या गटातील महिलांनाही त्यांनी सक्षम केले आहे. ...

रिलायन्सची गुंतवणूक असलेली क्विक कॉमर्स कंपनी डबघाईला! १८ महिन्यांपासून पगार थकले - Marathi News | reliance backed hyperlocal delivery startup dunzo downfall with last co founder to join flipkart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सची गुंतवणूक असलेली क्विक कॉमर्स कंपनी डबघाईला! १८ महिन्यांपासून पगार थकले

hyperlocal delivery startup dunzo : देशात क्विक कॉमर्स क्षेत्रात स्टार्टअप असलेल्या कंपनीला टाळे लावण्याची वेळ आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने यात गुंतवणूक केली आहे. ...

Fingure Millets : आफ्रिकन बाजरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नाचणीबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का? - Marathi News | Finger Millets Do you know these things about the millet known as African millet? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आफ्रिकन बाजरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नाचणीबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

Fingure Millets ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'रागी किंवा नाचणी' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात. ...

"बायकोचं तोंड किती वेळ बघाल?", L&Tच्या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर दीपिका भडकली, म्हणाली- "तुमच्यासारखे..." - Marathi News | deepika padukone angry reaction on larcen and turbo chairman sn subramanian statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायकोचं तोंड किती वेळ बघाल?", L&Tच्या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर दीपिका भडकली, म्हणाली- "तुमच्यासारखे..."

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मात्र सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.  ...

संडेचं नाव बदलून सन ड्युटी का करू नये? हर्ष गोयंकांनी L&T च्या अध्यक्षांना लगावला टोला - Marathi News | Why not change the name of Sunday to Sun Duty? Harsh Goenka hits out at L&T Chairman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संडेचं नाव बदलून सन ड्युटी का करू नये? हर्ष गोयंकांनी L&T च्या अध्यक्षांना लगावला टोला

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणं गरजेचं आहे, असं वक्तव्य लार्सन अँड टुब्रोचे (एलअँडटी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रमण्यन यांनी केलं. यानंतर अनेक स्तरातून त्यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली. ...