बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत मनसे बुलडाण्यात आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनसेचा जिल्ह्यात फार बोलबाला नसला तरी मर्यादीत स्वरूपात या पक्षाची वोट बँक आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे. ...
खामगाव : १४ वर्षीय बालिकेला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी युवकास खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. ...
बुलडाणा: लोकसभा मतदार संघामध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. बुलडाणा लोकसभा मतदार संघामधील एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार असून उमेदवारांच्या विजयाच्या गुढीला महिलांच्या ‘वोट’चा कळस महत्त्वाचा ठरणार आहे. ...
मेहकर: तालुक्यातील आंध्रुड येथील शासकीय पाझर तलावाच्या सांडव्याच्या मुख्य भिंतीजवळ बेकायदेशीर पणे उत्खनन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार आंध्रुड येथील सरपंच आश्विनी देशमुख यांनी मंगळवारी तहसीलदारांकडे केली आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे; ...