लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अ‍ॅक्सिस बँकेविरोधात फसवणूकीचा गुन्हा - Marathi News | Fraudulent offense against Axis Bank | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अ‍ॅक्सिस बँकेविरोधात फसवणूकीचा गुन्हा

शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape crime against husband over complaint of wife | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पती व सासूविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. ...

बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारा देशी दारूचा साठा जप्त - Marathi News | liquor stock coming Buldhana district seized in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारा देशी दारूचा साठा जप्त

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातून येणारा दारूचा साठा शनिवारी सायंकाळी पकडला. ...

खडकपूर्णा प्रकल्पातून सहा वर्षानंतर पाण्याचा विसर्ग - Marathi News | Water discharge after six years from Khadakpurna project | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पातून सहा वर्षानंतर पाण्याचा विसर्ग

बुलडाणा, जालना आणि हिंगोली, परभरणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

रविकांत तुपकर यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश - Marathi News | Ravikant Tupkar enter into rayat kranti sanghtna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविकांत तुपकर यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश

तुपकर हे भाजपमध्ये जातील की वेगळी चूल मांडतील या वावड्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी - Marathi News | Annual average rainfall received in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ...

vidhan sabha 2019 : चिखली बनले पक्षांतराचे केंद्र - Marathi News | vidhan sabha 2019: chikhali becomes center of switch in Politics | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :vidhan sabha 2019 : चिखली बनले पक्षांतराचे केंद्र

मतदारसंघ सध्या पक्षांतराच्या बाबतीच केद्रंस्थानी आला असून आता राहूल बोंद्रेंची प्रतीक्षा असल्याची चर्चा आहे. ...

शिवसेनेचे मतदारसंघनिहाय मेळावे - Marathi News | Shiv Sena will orgnize constituency-wise meetings | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेनेचे मतदारसंघनिहाय मेळावे

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने स्व बळाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. ...