Buldhana, Latest Marathi News
Coronavirus :केवळ १५ मार्च रोजीच्या बुलडाणा आठवडी बाजारासंदर्भातच हा आदेश निर्गमित करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. ...
महाराष्ट्रातील हा कोरोना संशयीताचा हा पहिलाच मृत्यू असल्याने खळबळ उडाली आहे. ...
शुक्रवारी हा संशयीत रुग्ण सौदी अरेबियातून आला होता. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते. ...
एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले. ...
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्वत: जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या काम पाहत आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले. ...
देशभरातून येणाऱ्या भाविकांना माघारी पाठवत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येथे रुग्णसेवा देत आहेत. ...