रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
Buldhana News: नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेला एक युवक पुरात वाहून गेला.ही घटना १७ सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे घडली. वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला असून मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...