Crime News: लहान मुलाच्या गळ्यातील ‘लॉकेट’ खरेदीसाठी ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी कानातील सोन्याचे झुमके आणि झुमक्याच्या दोन सोनसाखळ्या असे एकुण २० ग्रॅम सोने लंपास केले. ही घटना सीसी कॅमे-यात कैद झाली ...
खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथील रघुवीर हरदास घोती (६५) आणि देवराम काशिराम वाघमोडे (६०) यांचे शेत शेजारी शेजारी आहे. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये शेतात असताना धुऱ्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. ...