भालेगावचे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस (४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान मेहकर-जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळ एक टिप्पर रस्त्यात बंद अवस्थेत उभे होते. ...
कालाच्या ओघात गोंधळी, वासुदेव, पोतराज आणि वाघाच्या सवारी लुप्त पावत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागासह ग्रामीण वस्ती बहुल शहरांमध्ये पुरातन कला आणि पिढीजात परंपरांची जोपासना करण्यासाठी काही जणांचा कृतीशील पुढाकार राहतो. ...