लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

Pakistan : कराची विद्यापीठात मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू; अनेक जखमी  - Marathi News | Pakistan Massive blast in van at Karachi University 5 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची विद्यापीठात मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू; अनेक जखमी 

पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

नायजेरियामधील तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट १०० हून अधिक लोकांचा मृत्यू    - Marathi News | Big explosion at Nigeria's oil refinery kills more than 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट १०० हून अधिक लोकांचा मृत्यू   

Explosion At Oil Refinery In Nigeria: नायजेरियामधील इमो या दक्षिणेकडील राज्यात एका अनधिकृत रिफायनरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Narendra Modi Jammu Visit: PM मोदींचा जम्मू दौरा; सभास्थळाच्या काही किमी अंतरावर मोठा स्फोट, पोलीस म्हणतात... - Marathi News | Narendra Modi Jammu Visit: big explosion a few km away from the synagogue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा जम्मू दौरा; सभास्थळाच्या काही किमी अंतरावर मोठा स्फोट, पोलीस म्हणतात...

Narendra Modi Jammu Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मू दौऱ्यापूर्वी त्यांच्या सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावर संशयास्पद स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ...

स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू; तिघे जखमी  - Marathi News | Scooter battery explosion Death of old age Three injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू; तिघे जखमी 

प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. ...

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 18 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी - Marathi News | Several feared dead in Afghanistan’s Mazar-e-Sharif mosque explosion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 18 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Afghanistan’s Mazar-e-Sharif mosque explosion : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Atm Blast In Pimpri Chinchwad: पिंपरीत चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून उडवले एटीएम - Marathi News | In pimpri chinchwad thieves blast atm with gelatin sticks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Atm Blast In Pimpri Chinchwad: पिंपरीत चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून उडवले एटीएम

एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली ...

Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी - Marathi News | Kabul Blast: 3 major bomb blasts in Kabul, 5 killed; Many were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी

Blast In Kabul : या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला. ...

तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये मोठा स्फोट, 10 जखमी; परिसरात एकच खळबळ - Marathi News | Explosion reported in Beyoglu district in Istanbul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये मोठा स्फोट, 10 जखमी; परिसरात एकच खळबळ

Explosion reported in Beyoglu district in Istanbul : स्फोटानंतर लोकांनी परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ...