लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद - Marathi News | Ukraine launches major drone attack on Russia 193 drones fired two airports in Moscow closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद

Russia Ukraine War: रशियाची राजधानी मॉस्कोवर ३४ ड्रोनने हल्ला ...

Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू - Marathi News | Video moradabad restaurant fir cylinder blast katghar police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

मुरादाबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. ...

LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता - Marathi News | Fire Accident at Sea: Massive explosion on LPG-carrying ship; 23 Indians rescued, 2 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता

Fire Accident in Sea: या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ...

Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी - Marathi News | Two Killed, Five Injured in Massive Cylinder Blast at Vijay Marine, South Goa; Area Sealed for Investigation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी

Goa Cylinder Explosion: दक्षिण गोव्यातील लोटलीम येथील विजय मरीन परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला. ...

सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे - Marathi News | moradabad lady burnt after gas cylinder blast died in delhi aiims last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे

बारा दिवसांपूर्वी भारतीच्या घरी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ती ७०% भाजली. ...

अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती   - Marathi News | Massive cylinder explosion in Ayodhya, 5 dead after house collapses, many feared trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  

Cylinder Explosion In Ayodhya: सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन घर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगला भारी गावात घडली आहे. ...

गल्लीबोळातील सिलिंडर स्फोट रोखणार तरी कसे? - Marathi News | How can we prevent gas cylinder explosions in alleyways? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गल्लीबोळातील सिलिंडर स्फोट रोखणार तरी कसे?

लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाउंडमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेत उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ स्तरावर ‘कम्प्लायन्स सेल’ तयार केले. ...

फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी - Marathi News | Video suspicious blast coaching center farrukhabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कोचिंग सेंटरमध्ये शनिवारी अचानक झालेल्या स्फोटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...