लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांच्या भवितव्याचा फैसला 16 जुलैला - Marathi News | Malegaon bomb blast: The verdict of the Colonel Purohita will be decided on July 16 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांच्या भवितव्याचा फैसला 16 जुलैला

ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता ...

मोबाईलच्या स्फोटात कंपनीच्या सीईओचा मृत्यू - Marathi News | CEO dies after smartphone explodes, catches fire in home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाईलच्या स्फोटात कंपनीच्या सीईओचा मृत्यू

कोणत्या मोबाईलने स्फोट घेतला हे अद्याप कळू शकले नाही.    ...

नागपूर-अमरावती महामार्गावरील कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू - Marathi News | Explosion on the Nagpur-Amravati highway; Worker's death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-अमरावती महामार्गावरील कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू

नागपूर-अमरावती महामार्गालगत असलेल्या बाजारगाव-चाकडोह शिवारातील ‘सोलार एक्सप्लोसिव्ह’ नामक कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला. ...

सिलिंडरचा स्फोट; चौघे जखमी - Marathi News |  Cylinder blast; Four injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिलिंडरचा स्फोट; चौघे जखमी

गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली. ...

पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी - Marathi News | Four person were injured in cylinder blast | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या आहे. ...

बीडमध्ये कचरा जाळताना बॉडी स्प्रेचा झाला स्फोट; दोन बालके जखमी - Marathi News | Body spray blast in Beed; Two children injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कचरा जाळताना बॉडी स्प्रेचा झाला स्फोट; दोन बालके जखमी

कचरा पेटविताना त्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन बालके किरकोळ जखमी झाली. ...

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात १२ ठार; ३१ जखमी - Marathi News | 12 killed & 31 injured in  Suicide bomb Attack in Afghanistan; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात १२ ठार; ३१ जखमी

अफगाणिस्तानच्या ग्रामीण विकास व पुनर्वसन खात्याचे कर्मचारी रमझाननिमित्त कार्यालयातून लवकर घरी परतत असताना या खात्याच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्याने सोमवारी दुपारी एक वाजता घडविलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १२ जण ठार व ३१ जण जखमी झाले ...

प्रोबोस स्फोटाचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न? - Marathi News | Trying to implicate Probeos Blast Report? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रोबोस स्फोटाचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न?

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटाच्या अहवालाविषयी माहिती देण्यात सरकारी यंत्रणा एकदुसऱ्याकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत. ...