श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PCMC Election 2026 पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९८६ पासून काँग्रेसमध्ये शरद पवार, अजित पवार आणि प्रा. रामकृष्ण मोरे, असे दोन गट होते. पुढे १९९९ मध्ये काँग्रेस फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली ...
Municipal Election 2026: भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आह ...
Nashik Municipal Election 2026 And Dada Bhuse : नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला. ...
Mumbai Municipal Corporation Election: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...