लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पुणे महापालिकेत प्रवेशबंदी केलेल्यांचा अजूनही महापालिकेत वावर; दहशतीमुळे सुरक्षा रक्षक अडवतच नाहीत - Marathi News | Those banned from entering Pune Municipal Corporation are still roaming around inside the corporation; Security guards are not stopping them due to fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत प्रवेशबंदी केलेल्यांचा अजूनही महापालिकेत वावर; दहशतीमुळे सुरक्षा रक्षक अडवतच नाहीत

कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे काम १ तारखेपासून थांबवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला करण्यात येणार, सुरक्षा अधिकाऱ्याची माहिती ...

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन - Marathi News | bjp minister ashish shelar on america tour said maharashtra government will provide curriculum to marathi schools in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन

Ashish Shelar News: अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ...

उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा - Marathi News | Efforts to keep the Vice Presidential post with BJP; Discussions with NDA constituent parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा

जगदीप धनखड लवकरच नवीन सरकारी बंगल्यात, भाजपची उमेदवारासाठी शोधाशोध सुरू  ...

"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण - Marathi News | A Marathi man fighting for the country cannot be narrow-minded, some are allergic to the name of Shivaji maharaj Chief Minister Fadnavis powerful speech in Delhi JNU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण

...पण मराठे स्वतःसाठी लढत नव्हते. तर स्वराज्यासाठी, या देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी लढत होते. त्यांनी तो प्रस्ताव झुगारला आणि सांगितले की एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही. या देशाची एक एक इंच जमीन आमची आहे... ...

'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले - Marathi News | 'What connection do these people have with Prafulla Lodha?', Girish Mahajan got angry, showed the photo directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, थेट फोटोच दाखवले

Maharashtra Honey Trap News: राज्यातील राजकारण हनी ट्रप प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे. विधानसभेत हे प्रकरण उपस्थित केलं गेलं. गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले गेले. त्याला आता महाजन यांनी उत्तर दिले आहे.  ...

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल - Marathi News | raj thackeray nishikant dubey controversy mns asked how can 45 mp from maharashtra tolerate the insult of a marathi person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल

MNS News: काँग्रेसच्या महिला खासदारांची कृती अभिमानास्पद होती. याबाबत त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे मनसे नेत्यांनी म्हटले आहे. ...

निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं? - Marathi News | Hindi vs Marathi Controversy: Nishikant Dubey surrounded by Marathi MP Varsha Gaikwad; 'Jai Maharashtra' slogans in Parliament, what happened in the Sansad lobby? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?

महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले.   ...

"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका   - Marathi News | "The Mahayuti government has made a spectacle of Maharashtra, a club in the assembly and a WWF arena outside", Congress's blunt criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’

Congress's Criticize Mahayuti Government: भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरू आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे  प ...