लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपने बिहार निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान प्रभारी, सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती - Marathi News | BJP appoints Dharmendra Pradhan as in-charge, CR Patil and Keshav Prasad Maurya as co-in-charge for Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने बिहार निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान प्रभारी, सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती

बिहारमध्ये २४३ विधानसभेच्या जागा आहेत. एनडीए आणि महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्व पक्ष मैदानात प्रचाराला सुरुवात करत आहेत. ...

"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? - Marathi News | If NDA government comes again not Nitish Kumar but Asaduddin Owaisi said, who will be the Chief Minister of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचलमध्ये AIMIM ने पाच जागा जिंकून सर्वांना चकित केले होते, यामुळे राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला होता. मात्र, नंतर त्यांचे चार आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते. ...

भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Name in the lead for the post of BJP president, what will be the next step? Devendra Fadnavis made it clear, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ...

हिंमत असेल तर मला अटक करूनच दाखवा!; आमदार वेंझी व्हिएगश यांचे सरकारला थेट आव्हान - Marathi News | if you have the courage then arrest me aap mla venzy viegas direct challenge to the bjp government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिंमत असेल तर मला अटक करूनच दाखवा!; आमदार वेंझी व्हिएगश यांचे सरकारला थेट आव्हान

माझ्याविरुद्ध खोटी तक्रार ...

सभापतिपदी गणेश गावकरांची निवड निश्चित; भाजपाचे संख्याबळ पाहता निवडणूक एकतर्फीच होणार - Marathi News | ganesh gavkar election as goa assembly speaker confirmed considering bjp numerical strength the election will be one sided | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभापतिपदी गणेश गावकरांची निवड निश्चित; भाजपाचे संख्याबळ पाहता निवडणूक एकतर्फीच होणार

विधानसभेतील संख्याबळ पाहता गणेश गावकर यांचा विजय निश्चित आहे. ...

"मी भाजपचा माणूस..." अनुपम खेर राजकीय भूमिकेवर थेट बोलले, मोंदीचं कौतुक करत म्हणाले... - Marathi News | Anupam Kher Spoke About Bjp And His Political Stance Praising Pm Narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी भाजपचा माणूस..." अनुपम खेर राजकीय भूमिकेवर थेट बोलले, मोंदीचं कौतुक करत म्हणाले...

अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महान नेते संबोधत त्यांचं कौतुक केलं.  ...

‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा - Marathi News | 'We will explode hydrogen bomb soon'; Rahul Gandhi warns once again in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा

मतदारयाद्यांचे विशेष पुनरावलोकन हे मोठे कारस्थान असून तो लोकशाहीसाठी धोका आहे असा आरोप काँग्रेसने केला. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार! - Marathi News | BJP MPs MLAs take big decision to help flood victims will donate one month salary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!

Maharashtra Floods: भाजप कार्यकर्ते प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून मदतीच्या कामात- प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ...