लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजप जाळणार जातीयवाद, विकृतीचा रावण; सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा  - Marathi News | BJP will burn the idol of casteism, corruption Sangli Guardian Minister Chandrakant Patil announces | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकारण तापणार, शरद पवार गटाच्या संस्कृती बचावला भाजप सांगलीत इशारा सभेने प्रत्युत्तर देणार

पडळकर, तुम्ही या वाळव्यात या कोण तुम्हाला अडवतो पाहतो - महाडिक ...

गणेशांचा योग्य सन्मान; विधानसभा सभापतिपदी निवड अन् कारकीर्द - Marathi News | ganesh gaonkar elected as speaker of the goa legislative assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेशांचा योग्य सन्मान; विधानसभा सभापतिपदी निवड अन् कारकीर्द

गोव्याचे खरे भूमिपुत्र म्हणजे एसटी समाज. अनुसूचित जमातींमधील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणेश गावकर पुढे आले.  ...

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर, भाजपच्या आमदाराने केला दावा - Marathi News | MLA Rahul Awade claimed that the upcoming election will be held on ballot papers instead of EVMs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर, भाजपच्या आमदाराने केला दावा

'महापालिका निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या कच्च्या मतदारयाद्या नीट तपासा, नंतर वोट चोरी झाल्याचे सांगू नका' ...

पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल - Marathi News | Punjab pays Rs 50,000 per hectare, so why should Maharashtra pay Rs 8,500? Omraje Nimbalkar questions the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल

मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. ...

Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा - Marathi News | We will bring Jayant Patil's true face to the public, Prithviraj Pawar warns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा

जयंत पाटील राजकारणातील खलनायकच, जिल्ह्यात विकासात खोडा ...

उत्तर मुंबईत भाजपकडून ‘जीएसटी बचत महोत्सव’ - Marathi News | bjp organizes gst savings festival in north mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत भाजपकडून ‘जीएसटी बचत महोत्सव’

 दरकपात, वाढलेली विक्री आणि आत्मनिर्भर भारताचा देणार संदेश ...

17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा! - Marathi News | bjp likely to reshuffle gujarat cabinet These new names are being discussed for the ministerial post before diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

महत्वाचे म्हणजे, गृहमंत्री अमित शहा यांनी या बदलांना हिरवा कंदील दिल्याचेही बोलले जात आहे. ...

मैदानाचा पलटतोय नूर.. महायुतीचे जुळेनात सूर; कोल्हापुरात भाजप-शिंदेसेनेत खडाखडी; राष्ट्रवादीची गोची - Marathi News | Disputes between the three parties in the Mahayuti in Kolhapur district even before the upcoming elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मैदानाचा पलटतोय नूर.. महायुतीचे जुळेनात सूर; कोल्हापुरात भाजप-शिंदेसेनेत खडाखडी; राष्ट्रवादीची गोची

२० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला तुम्ही विसरता कसे असा उद्विग्न सवाल करण्याची वेळ या पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आली ...