श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sanjay Raut : ...ही तुमची नियत आहे. हा कसला विचार. हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे आणि हे फार काळ चालत नाही," असेही राऊतांनी म्हटले आहे. ...
BJP Ravindra Chavan News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. त्यांनी ५० हून अधिक सभा घेतल्या, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: १४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत ...
Alandi Nagar Parishad Election Result 2025 शिवसेनेच्या शिंदे गटाला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले ...