लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
आयडियाची कल्पना! दहावीच्या विद्यार्थ्याने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली 'जबरदस्त बाईक' - Marathi News | lakhimpur kheri uttar pradesh lakhimpur kheri 10th class student made bike out of three thousand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आयडियाची कल्पना! दहावीच्या विद्यार्थ्याने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली 'जबरदस्त बाईक'

रजनीश असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने भंगारातून बाईक तयार केली आहे. विशेष म्हणजे बाईकसाठी 3,000 रुपये खर्च आला असून एक लीटर पेट्रोलमध्ये 120 किमी प्रवास होत असल्याचा दावा केला आहे. ...

VIDEO: धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले CM शिंदे - Marathi News | Running two-wheeler caught fire on the highway, CM Shinde got out of the car in rain and ran to help the youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले CM शिंदे

पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनांचा ताफाही याच रस्त्यावरून जात होता. ...

Hero Electric Photon ची रेंज 108 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीड... - Marathi News | Hero Electric Photon Gives Range Of 108 Km In Single Charge Know Complete Details Of Price Features Specifications And Top Speed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Electric Photon ची रेंज 108 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीड...

Hero Electric Photon : कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे. ...

Suzuki Access 125 घ्यायची असेल तर 'या' ठिकाणी मिळेल 25 ते 35 हजारांमध्ये; वाचा काय आहे ऑफर? - Marathi News | Second Hand Suzuki Access 125 In 25 Thousand Know Complete Details Of Engine And Mileage With Offer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Suzuki Access 125 घ्यायची असेल तर 'या' ठिकाणी मिळेल 25 ते 35 हजारांमध्ये; वाचा काय आहे ऑफर?

Suzuki Access 125 : जर तुम्हाला ही स्कूटर आवडली असेल पण तुमच्याकडे ती खरेदी करण्याइतके बजेट नसेल तर तुम्ही Suzuki Access 125 चे सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता, जे कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध होईल. ...

पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले, दोन तरुणांनी वाचवले प्राण - Marathi News | Two bikers narrowly escaped being swept away by the flood, two youths saved their lives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले, दोन तरुणांनी वाचवले प्राण

नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथे दोन दुचाकीस्वार पुरात वाहून जाताना थोडक्यात बचावले. ...

ही असेल Royal Enfield ची सर्वात महागडी बाईक! लॉन्च होण्यापूर्वीच दिसली रस्त्यावर, मिळतील खास फीचर्स - Marathi News | Upcoming Bike Royal enfield super meteor 650 final model spotted ahead of launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही असेल Royal Enfield ची सर्वात महागडी बाईक! लॉन्च होण्यापूर्वीच दिसली रस्त्यावर, मिळतील खास फीचर्स

Royal Enfield Super Meteor 650: ही बाईक कदाचित 2022 च्याअखेरपर्यंत अथवा 2023च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. ...

Guwahati showroom fire: ऑटोमोबाईल शोरूमला भीषण आग; कोट्यवधी रुपयांच्या कार्स आणि बाइक्स जळून खाक... - Marathi News | Guwahati showroom fire: Severe fire at automobile showroom; Cars and bikes worth crores of rupees burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑटोमोबाईल शोरूमला भीषण आग; कोट्यवधी रुपयांच्या कार्स आणि बाइक्स जळून खाक...

Isuzu showroom fire: शोरूमला लागलेल्या भीषण आगीत इसुझू कार्स आणि बेनेली बाइक्स जळून खाक झाल्या. ...

दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार - Marathi News | crime news Bike rider returning from darshan killed in an accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार

रिक्षा-दुचाकीची धडक, दोन प्रवाशी गंभीर जखमी ...