लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर... - Marathi News | Bihar Election Lalu Prasad Yadav Family: Tejashwi Yadav's other three sisters left their Patna home; after the elder sister... lalu yadav's all daughters leave home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...

Bihar Election Lalu Prasad Yadav Family: लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे. ...

तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Tej Pratap Yadav supports NDA government; Rohini Acharya will be given a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार

Bihar Assembly Election 2025 : लालू प्रसाद यादव यांच्यापासून दुरावलेल्या तेजप्रताप यादवांनी निवडणुकीपूर्वी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. ...

मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा  - Marathi News | Bihar Election Story: The 'curse of 25 seats' I gave came true!; Claims the leader who cried when Tejashwi Yadav refused the ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 

Bihar Election Story: बिहार निवडणुकीत आरजेडीला त्यांच्या मित्रपक्षांसह केवळ ३५ जागांवर यश मिळाले, तर आरजेडीने स्वतः २७ जागा जिंकल्या. ...

“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले - Marathi News | uddhav thackeray first reaction over bihar assembly election result 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले

Uddhav Thackeray On Bihar Election Result 2025: ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, त्यांचे सरकार येते. लोकशाहीचे हे गणित कळण्याच्या पलीकडचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला? - Marathi News | Bihar Election Result 2025: Cabinet allocation formula decided in BJP JdU LJPR HAM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Bihar Election Result 2025: बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर NDA मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ...

बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव - Marathi News | Bihar Election Results: BJP candidate defeated by just 30 votes in Ramgarh constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव

Bihar Election Results: बिहार विधानसभा निवडणुकीत चार जागांवर भाजपचा अतिशय कमी फरकाने पराभव! ...

बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द - Marathi News | bihar election results 2025 prashant kishor press conference cancelled jan suraaj pk political analysis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द

Prashant Kishor, Bihar Election Results: बिहार निवडणुकीत काँग्रेस, आरजेडीपेक्षाही जनसुराज पक्षाला मोठा धक्का बसला ...

नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते? - Marathi News | IPS officer quits job and enters Bihar election fray; How many votes did Maratha-born Lande get? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?

अकोल्याचा पूत्र बिहारच्या निवडणुकीत अपयशी : दोन्ही विधानसभा मतदारसंघात लांडे यांचा पराभव ...