लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत - Marathi News | Bihar Assembly Election Result: Bihar's victory strengthens ruling Mahayuti in local body elections! Allegations of vote rigging do not hold water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ !

Bihar Assembly Election Result: बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे.  ...

पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे... - Marathi News | Bihar Assembly Election Result: Learn the reasons for NDA's victory and the defeat of the Grand Alliance through five points... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...

Bihar Assembly Election Result:बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत. ...

एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १ - Marathi News | Bihar Assembly Election Result: NDA's victory again; Maha Gathbandhan's flop show; BJP number 1 for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो

Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा ...

२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर! - Marathi News | 2015 to 2025.... BJP's 'graph' in Bihar is on the rise after Sangh's activism! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!

संघासोबतच अभाविपचाही मोठा सहभाग : नवमतदारांसह २२ लाख तरुण मतदारांवर केले होते लक्ष केंद्रीत ...

कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली - Marathi News | Major violence during vote counting in Kaimur; Police lathicharge, 3 police injured in stone pelting, Scorpio burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कैमूर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघात मोठा गदारोळ झाला. ...

बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी - Marathi News | Bihar results are truly shocking; Will thoroughly review the defeat: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी

बिहार निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? - Marathi News | How many NOTA votes were cast in Bihar? What is the percentage increase compared to 2020? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मागील निवडणुकीपेक्षा यावेळी नोटाचा वापर थोडा जास्त होता. १.८२% मतदारांनी नोटाला पसंती दिली, म्हणजेच ८९३,२१३ मते. २०२० मध्ये हा आकडा १.६८% होता. ...

Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज' - Marathi News | Bihar Election 2020 vs 2025: Which party suffered the most in Bihar, which party got a 'booster dose'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या पक्षाला चांगले यश मिळाले होते. पण या निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला आहे. ...