लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi 6 latest promo riteish deshmukh slam sachin kumavat for threw water on rakhi sawant face netizens says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

/सचिनने राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशचा चढला पारा, थेट विचारला जाब, नेटकऱ्यांना काही रुचेना, म्हणाले-"तिने केलं तर चालतं..." ...

"मी खेळत होतो, भांडतही होतो, पण त्यांनी दाखवलं नाही...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच करण सोनावणेचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | bigg boss marathi 6 karan sonawane said they cut my footage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी खेळत होतो, भांडतही होतो, पण त्यांनी दाखवलं नाही...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच करण सोनावणेचा मोठा गौप्यस्फोट

'बिग बॉस मराठी ६'मधून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली होती. करणच्या एक्झिटने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या घराबाहेर येताच आता करणने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

"तू कचरा आहेस कचरा...", तन्वी कोलतेचा सेटवर झालेला अपमान; नंतर अभिनेत्रीने केला हा निर्धार - Marathi News | tanvi kolte bigg boss marathi season 6 contestant recalls incident when she felt insulted on set | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तू कचरा आहेस कचरा...", तन्वी कोलतेचा सेटवर झालेला अपमान; नंतर अभिनेत्रीने केला हा निर्धार

"आता मी दाखवूनच देईल, पुढच्या चार महिन्यात...", तन्वी कोलते काय म्हणालेली? ...

"माझा पदर पकडून फिरू नकोस मग...", कॅप्टन्सी मिळताच मैत्री तुटली? राखीने टाकला मिठाचा खडा, प्रभू ढसाढसा रडला - Marathi News | bigg boss marathi 6 tanvi kolte and prabhu shelke friendship is over after captaincy rakhi sawant video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा पदर पकडून फिरू नकोस मग...", कॅप्टन्सी मिळताच मैत्री तुटली? राखीने टाकला मिठाचा खडा, प्रभू ढसाढसा रडला

राखीने तिचा माइंड गेम खेळत तन्वी आणि प्रभूच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकला आहे. त्यामुळे तन्वी आणि प्रभूमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

"आम्ही मूर्ख होतो, सूरजला गेम आधीच कळला होता...", अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली - Marathi News | ankita walawalkar said suraj chavan was mastermind of bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही मूर्ख होतो, सूरजला गेम आधीच कळला होता...", अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली

'बिग बॉस मराठी ५'मध्ये सूरज चव्हाणच गेमचा मास्टरमाइंड होता, असं वक्तव्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता वालावलकरने केलं आहे.  ...

'द ५०'चा विजेता ठरला शिव ठाकरे? सोशल मीडियावर लीक झाली माहिती; चाहत्यांमध्ये जल्लोष - Marathi News | shiv thakare winner of the 50 reality show social media pages claimed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द ५०'चा विजेता ठरला शिव ठाकरे? सोशल मीडियावर लीक झाली माहिती; चाहत्यांमध्ये जल्लोष

'बिग बॉस मराठी' नंतर शिव ठाकरेने जिंकला आणखी एक रिएलिटी शो? ...

बाबो! लंडनहून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट्स; एका सीरमचीच किंमत..; बॉयफ्रेंडने सगळंच सांगितलं - Marathi News | nikki tamboli buys her make up products from london arbaz patel reveals in the 50 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! लंडनहून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट्स; एका सीरमचीच किंमत..; बॉयफ्रेंडने सगळंच सांगितलं

निक्की तांबोळीबद्दल हे माहितीये का? ...

"मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर - Marathi News | bigg boss marathi amruta kanvilkar expressed her views on reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर

बिग बॉसमुळे अनेक कलाकारांचं नशीबही उजळलं आहे. प्रत्येक नव्या सीझनमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात. अमृता खानविलकरलाही बिग बॉसमध्ये जाण्याबाबत विचारण्यात आलं.  ...