अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात गेल्या पासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांचे कुटुंबीय त्याच्या भेटीला येत आहेत. ...
घरामध्ये कालपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत. काल सगळेच सदस्य खूप भावूक झाले होते. कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते. ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत आहेत. ...
बिग बॉस मराठीमध्ये अभिजीत बिचुकले परतल्याने घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे काहीतरी म्हणणे असते, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असते. ...