लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत डाइंगला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fire broke out at a building in Bhiwandi, earlier today. 6 fire tenders at the spot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत डाइंगला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील आसबीबी परिसरात असलेल्या रुंगटा डाइंगला गुरु वारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले - Marathi News | Dacoity in a builder's bungalow on the point of a pistol and looted jewelry worth crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले

उर्वरित पाच जणांचा शोध सुरुच; पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची माहिती ...

‘वंचित’चा भिवंडीत रास्ता रोकोचा प्रयत्न, अंबरनाथ-बदलापूरमध्ये दुपारपर्यंत दुकाने बंद - Marathi News | Rasta Roko's attempt in Bhiwandi, shops closed at noon in Ambarnath-Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘वंचित’चा भिवंडीत रास्ता रोकोचा प्रयत्न, अंबरनाथ-बदलापूरमध्ये दुपारपर्यंत दुकाने बंद

वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धामणकरनाका येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ...

डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गृहपालांची बदली , विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस - Marathi News | Transfer of Landlord of Dr. Ambedkar hostel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गृहपालांची बदली , विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस

भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती. ...

उदघाटनावरून रंगला श्रेयवाद, शिवसेना, भाजप, समाजवादी पक्ष आमनेसामने - Marathi News | Shiv Sena, BJP & Samajwadi Party face to face for credite of Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उदघाटनावरून रंगला श्रेयवाद, शिवसेना, भाजप, समाजवादी पक्ष आमनेसामने

इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयातील वर्षभरापासून बंद असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलिसिस व ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजप व समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला आहे. ...

महाराष्ट्रातही नागरिकत्व कायद्याला विरोध - Marathi News | Opposition to citizenship Act in Maharashtra too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रातही नागरिकत्व कायद्याला विरोध

महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीत, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशाच्या मँचेस्टर शहरात आल्याने अभिमान वाटत असून पाच वर्षांचा नागरिकांच्या मनातील लाव्हा असा आंदोलनाच्या माध्यमातून देशभर उमटत आहे. ...

ट्रान्सपोर्टच्या वाहनातून पाच लाखांचा माल लंपास - Marathi News | Five lakhs worth of luggage was robbed from the transport vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रान्सपोर्टच्या वाहनातून पाच लाखांचा माल लंपास

यवतमाळातील प्रकार : भिवंडी मुंबई येथून आले होते वाहन ...

ठाकरे नाट्यगृहासाठी निधी मंजूर; नगरविकासमंत्र्यांचे प्रधान सचिवांना आदेश - Marathi News | Funding for Thackeray theater; Order to Principal Secretary to Municipal Ministries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे नाट्यगृहासाठी निधी मंजूर; नगरविकासमंत्र्यांचे प्रधान सचिवांना आदेश

नाट्यगृहाच्या देखभालीवर मोठा खर्च होणार असून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...