पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा- कोरेगावप्रकरणी राज्यसभेतही आज पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली. ...
हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. ...
भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिसांचाराचा निषेध नोंदविण्यासाठी आयोजित बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ बंदमुळे वाहतुक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते़ बहुतांश शाळांना सकाळी सुट्टी दिल्याने परिसरात शुकशुकाट होता़ ...
मुंबई ,गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणा-या मुंबईतील छात्रभारतीच्या कार्यक्रमाला ... ...
शहरातील आंबेडकरनगर भागात गस्त घालणार्या शिवाजीनगर पोलिसांच्या वाहनावर काही अज्ञातांनी अचानक दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनातील पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले़ जखमींवर श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ...
कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. ...
पुण्यातील भीमा-कोरेगाव घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासहीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर सामना संपादकीयमधून तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. ...