पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली. ...
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली. ...
कोरेगाव - भीमा घटनेप्रकरणी भारीपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंद दिवशी रेल व रास्ता रोकोसह बळजबरी दुकानं बंद करायला लावणा-या सुमारे ३०० पेक्षा जास्त आंदोलकांवर नवघर, रेल्वे व काशिमीरा पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...
बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने गुरुवारी पोलिस व प्रशासनाला दिला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आले आ ...
१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या अनुयायी जमावावर हल्ला करून दंगल घडविणाऱ्या दंगलखोरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी बुधवारी बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...