लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता   - Marathi News |  Retail pirate; Stressful peace in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता  

कोरेगाव भीमा येथील वादंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले. ...

कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक - Marathi News | Koregaon Bhima: strike in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक

बुलडाणा :  भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. ...

कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज  - Marathi News | Koregaon Bhima: Municipal corporation office khamgaon vandilised | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज 

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठी ...

अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी! - Marathi News | Akolatan cracked off: stone pelting, breaks, and shouting! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी!

अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी    भारिप-बमसं, डावे पक्ष तसेच आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी जनतेसह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. कोरे ...

कोरेगाव भीमा: अकोल्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Koregaon Bhima: Prime Minister Modi's symbolic statue burnt in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरेगाव भीमा: अकोल्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अकोला : आंबेडकरी अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. ...

अकोला : पोलिसांची ६0 तासांपेक्षा अधिक ड्युटी! - Marathi News | Akola: Police duties more than 60 hours! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पोलिसांची ६0 तासांपेक्षा अधिक ड्युटी!

अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यधुंद, हैदोस घालणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ड्युटीवर असलेल्या अकोला पोलिसांची ड्युटी ६0 तासांपेक्षा अधिक झाली आहे. नववर्षाचे स्वागत आटोपत नाही तेच कोरेगाव भीमा येथे घडलेल ...

एका दिवसात जिल्ह्याची ६0 कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | 60 crore turnover of the district in one day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एका दिवसात जिल्ह्याची ६0 कोटींची उलाढाल ठप्प

अकोला :  कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली.  ...

कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर - Marathi News | BJP's hand in riots in Koregaon Bhima - Ravikanth Tupkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवा ...